'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून घोषित

Date : Dec 14, 2019 07:39 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून घोषित
'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून घोषित

'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून घोषित

  • जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून जर्मनीच्या चांसलर (Chancellor) 'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून घोषित

वेचक मुद्दे

  • सलग ९ व्या वर्षी जेतेपद

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने उभे राहण्याचे प्रशंसनीय कार्य

  • निर्वासितांबाबतच्या धोरणाचे स्वागत

समाविष्ट भारतीय व्यक्ती

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ३४ व्या स्थानावर

  • रोशनी नादर मल्होत्रा ५४ व्या क्रमांकावर

  • किरण मझुमदार शॉ ६५ व्या स्थानी

इतर प्रसिद्ध लोक

  • राणी एलिझाबेथ द्वितीय ४० व्या स्थानावर

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प ४२ व्या स्थानावर

  • ग्रेटा थनबर्ग १०० व्या क्रमांकावर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.