Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडून नवीन मंत्रिमंडळाचे अनावरण
तीन इतर इंडो-कॅनेडियन (Indo-Canadian) मंत्री
शीख सहभाग
त्यातील प्रत्येकजण मागील सरकारचे सदस्य
ऑक्टोबरच्या फेडरल निवडणुकीत आनंद यांची पहिल्यांदा सार्वजनिक सेवा व खरेदी मंत्री म्हणून निवड
नवीन ट्रूडो सरकार (Trudeau overnment) साठी मंत्रिमंडळात येणाऱ्या ७ नवीन लोकांपैकी आनंद एक
२०१५ पासूनचे चौथे भारत-कॅनडियन मंत्री अमरजित सोही होते
२०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते मंत्रिमंडळात परतले नाहीत
मंत्रिमंडळात इतरही महत्वपूर्ण बदल
मावळते परराष्ट्र व्यवहार मंत्री क्रिस्टिया फ्रीलँड (Chrystia Freeland) यांना उपपंतप्रधान पदी बढती
तसेच आंतर सरकारी कामकाज (intergovernmental affairs) मंत्री म्हणून पदोन्नती
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.