प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार

Date : Jan 15, 2020 09:51 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार
प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार Img Src (Al Jazeera)

प्रा.एम. एस. स्वामीनाथन यांना मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार

  • मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार प्रा.एम. एस. स्वामीनाथन यांना

ठिकाण

  • चेन्नई

पारितोषिक स्वरूप

  • ५ लाख रुपये

वेचक मुद्दे

  • प्रा.एम. एस. स्वामीनाथन यांचा सन्मान

  • हरित क्रांतीचे जनक आणि कृषी विज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून उल्लेख

  • श्री. मुनिरत्नम यांना देखील हा पुरस्कार प्रदान

  • पुरस्कार मिळालेली मुनीरत्नम पहिली व्यक्ती

मुप्पावरपु संघटना

  • स्वयंसेवी संस्था

  • संस्थेत नवीनतम तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था

सुरूवात

  • उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे पुत्र श्री मुप्पावरपू हर्षवर्धन यांच्याकडून

प्रशिक्षण व्यवस्था क्षेत्रे

  • गृह विज्ञान

  • मत्स्यपालन

  • मशरूम कल्चर

  • फलोत्पादन

  • शेती

  • पशुसंवर्धन

एम. एस. स्वामीनाथन यांच्याबाबत थोडक्यात

  • भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ

  • महात्मा गांधींचे अनुयायी

प्रमुख भूमिका

  • भारतीय हरितक्रांती कार्यक्रम

पदभार

  • इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस (International Union for the Conservation of Nature and Natural Resources - IUCN) अध्यक्ष

  • भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research - ICAR) महानिर्देशक

  • आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (International Rice Research Institute - IRRI) संचालक

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.