[SSC] कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती २०२१

Updated On : 25 September, 2021 | MahaNMK.com

icon

SSC Recruitment 2021

SSC's full form is Staff Selection Commission, SSC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.ssc.nic.in. This page includes information about the SSC Bharti 2021, SSC Recruitment 2021, SSC 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २५/०९/२१

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या ३,२६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३,२६१ जागा

SSC Selection Posts Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
ज्युनियर सीड एनालिस्ट/ Junior Seed Analyst
गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर/ Girl Cadet Instructor
चार्जमन/ Chargeman
सायंटिफिक असिस्टंट/ Scientific Assistant
अकाउंटेंट/ Accountant
मुख्य लिपिक/ Head Clerk
पुनर्वसन समुपदेशक/ Rehabilitation Counselor
स्टाफ कार ड्राइव्हर/ Staff Car Driver
टेक्निकल सुपरिंटेंडेंट/ Technical Superintendent
१० संवर्धन सहाय्यक/ Promotion Assistant
११ ज्युनियर कॉम्प्युटर/ Junior Computer
१२ सब एडिटर (हिंदी)/ Sub Editor (Hindi)
१३ सब एडिटर (इंग्रजी)/ Sub Editor (English)
१४ मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Staff
१५ सिनियर सायंटिफिक असिस्टंट/ English Scientific Assistant
१६ लॅब असिस्टंट/ Lab Assistant
१७ फील्ड अटेंडंट (MTS)/ Field Attendant (MTS)
१८ ऑफिस अटेंडंट (MTS)/ Office Attendant (MTS)
१९ कँटीन अटेंडंट/ Canteen Attendant
२० फोटोग्राफर (ग्रेड II)/ Photographer (Grade II)
उर्वरित पदांकरिता जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा

Eligibility Criteria For SSC Selection Posts

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ पदवीधर किंवा समतुल्य.


वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

परीक्षा (CBT) दिनांक : जानेवारी/ फेब्रुवारी २०२२ रोजी

Official Site : www.ssc.nic.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: १७/०७/२१

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या २५२७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५,२७१ जागा

SSC GD Constable Recruitment Details:

पदांचे नाव - जीडी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)/ GD Constable : २५२७१ जागा

पद क्रमांक फोर्स जागा
बीएसएफ/ BSF ७५४५
सीआयएसएफ/ CISF ८४६४
सीआरपीएफ/ CRPF ००
एसएसबी/ SSB ३८०६
आयटीबीपी/ ITBP १४३१
ए.आर./ AR ३७८५
एनआयए/ NIA ००
एसएसएफ/ SSF २४०

Eligibility Criteria For SSC GD Constable

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पुरुष/ महिला प्रवर्ग  उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC & OBC १२० ८०/५
ST १६२.२ ७६/५
महिला General, SC & OBC १५७ N/A
ST १५० N/A

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ssc.nic.in


 

जाहिरात दिनांक : ०६/०२/२१

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा २०२०/ Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2020

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य -

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते २५/२७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक (CBT Tier-I) : ०१ ते २० जुलै २०२१ रोजी

परीक्षा दिनांक (वर्णनात्मक पेपर Tier-II) : २१ नोव्हेंबर २०२१ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.ssc.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[DST] विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२१
NMK
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[Goa Police] गोवा पोलिस भरती २०२१
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१