SSC CHSL Bharti 2024 - मेगाभरती

Date : 24 April, 2024 | MahaNMK.com

icon

SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024: SSC CHSL's full form is Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level, SSC CHSL Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.ssc.nic.in. This page includes information about the SSC CHSL Bharti 2024, SSC CHSL Vacancy 2024, SSC CHSL Recruitment 2024, and SSC CHSL 2024, SSC CHSL for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 24/04/24

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level] विविध पदांच्या  3712 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 3712 जागा

SSC CHSL Recruitment 2024 @ssc.nic.in  Details:

SSC CHSL Vacancy 2024

परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024

SSC CHSL Post Details

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) / Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA) 3712
2 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) / Data Entry Operator (DEO)
3 डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ / Data Entry Operator, Grade ‘A’ 

Eligibility Criteria For SSC CHSL 3712 Post Notification PDF 2024

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट, PwBD - 10 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 81,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (CBT Paper) दिनांक : 01) Tier-I: जून-जुलै 2024   
                                            02) Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ssc.nic.in

How to Apply For SSC CHSL Jobs 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.