[BARC] भाभा अणु संशोधन केंद्रात भरती 2024

Date : 14 February, 2024 | MahaNMK.com

icon

BARC Bharti 2024

BARC Bharti 2024: BARC's full form is Bhabha Atomic Research Centre, BARC Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.barc.gov.in. This page includes information about the BARC Bharti 2024, BARC Recruitment 2024, and BARC 2024 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 14/02/24

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे तंत्रज्ञ/बी पदांची 04 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 22 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 04 जागा

BARC Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
तंत्रज्ञ/बी / Technician/B 01) एसएससी किंवा एचएससी + एक (1) वर्ष कालावधीचे व्यापार प्रमाणपत्र (विज्ञान आणि गणितासह एसएससी किंवा एचएससीमध्ये किमान 60% गुण) 02) अनुभव 04

Eligibility Criteria For BARC Mumbai Recruitment 2024

वयाची अट : 50 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 11,730/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.2, Ground floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 2:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

 

जाहिरात दिनांक: 08/02/24

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे विविध पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 09 जागा

BARC Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 फार्मासिस्ट / Pharmacist 05
2 एक्स-रे तंत्रज्ञ / X-Ray Technician 01
3 एसए/बी (रेडिओग्राफी) / SA/B (Radiography) 01
4 एसए/बी [पॅथॉलॉजी] / SA/B [Pathology] 01
5 सीएसएसडी तंत्रज्ञ / CSSD Technician 01

Eligibility Criteria For BARC Mumbai Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
1 HSC (10 + 2) + फार्मसीमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा + फार्मसीमध्ये 3 महिन्यांचे प्रशिक्षण + केंद्रीय किंवा राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये फार्मासिस्ट म्हणून वैध नोंदणी. 45 वर्षे
2 01) एचएससी (विज्ञान) क्ष-किरण तंत्रात ६०% मार्क प्लस ट्रेड प्रमाणपत्र एक वर्ष कालावधीचे किंवा
02) क्ष-किरण तंत्रात किमान 60% गुणांसह HSC व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
40 वर्षे
3 01) B.Sc.(रेडिओग्राफी) किमान 60% गुणांसह किंवा
02) बी.एस्सी. किमान ५०% गुणांसह + एक वर्षाचा डिप्लोमा
रेडिओग्राफी
40 वर्षे
4 बी.एस्सी. किमान ५०% गुणांसह वैद्यकीय लॅब.टेक मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा. (D.M.L.T.) 60% गुणांसह किंवा B.Sc. मेड मध्ये. लॅब. टेक. 60% गुणांसह. 40 वर्षे
5 HSC (10+2) विज्ञान, 3 महिन्यांचा अनुभव किंवा केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग / ऑपरेशन थिएटरमधील प्रशिक्षण. 40 वर्षे

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स रूम क्र.2 ग्रा. मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094.

जाहिरात व मुलाखत दिनांक: 

पद क्रमांक जाहिरात (Official Notification) मुलाखत दिनांक
1 येथे क्लिक करा 15 फेब्रुवारी 2024
2 ते 5 येथे क्लिक करा 16 फेब्रुवारी 2024

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 19/08/23

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांच्या 105 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 105 जागा

BARC Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन फेलोशिप /  Junior Research Fellowships (JRF) 60% गुणांसह बी.एस्सी आणि 55% गुणांसह एम.एस्सी (फिजिक्स/केमिस्ट्री/लाईफ सायन्स) 105

Eligibility Criteria For BARC Mumbai Recruitment 2023 

वयाची अट: 15 जानेवारी 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 31,000/- रुपये ते 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.barc.gov.in/barcrecruit/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 05/07/23

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 11 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

BARC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 01) सामान्य शस्त्रक्रिया मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन (एमएस किंवा DNB) 02) 01 वर्षे अनुभव 01

Eligibility Criteria For BARC Mumbai

वयाची अट : 50 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 45,098/- रुपये ते 1,04,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.2 Gr. floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 11 जुलै 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

 

जाहिरात दिनांक: 10/06/23

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre] मध्ये विविध पदांच्या 08+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 13, 14 व 15 जून 2023 (पदांनुसार) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 08+ जागा

BARC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 तंत्रज्ञ/बी / Technician/B 04
2 परिचारिका / Nurses -
3 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 03
4 रुग्णालय प्रशासक / Hospital Administrator 01

Eligibility Criteria For BARC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 SSC or HSC with a minimum of 60% marks with Science and Maths + Trade Certificate of One (1) year duration 50 वर्षापर्यंत
2 12th Standard and Diploma in Nursing & Midwifery (3 years Course) plus Registration as ‘A’ Grade Nurse with
Maharashtra Nursing Council with a minimum 1-year experience of working in a recognized Hospital OR
B.Sc. (Nursing) with Registration with Maharashtra Nursing Council with a minimum of 1-year experience of working in a recognized hospital. OR Nursing “A” certificate with 3 years experience in a hospital or Nursing Assistant Class III & above from the Armed forces with a minimum 1-year experience
45 वर्षापर्यंत
3 M.B.B.S. with a relevant P.G. Diploma including D.R.M. or equivalent with 1 year of experience in the various aspect of Nuclear Medicine procedures in a well-established Nuclear Medicine Department is preferable but not essential. OR MD or DNB (Radiology) OR M.B.B.S. with relevant P.G.Diploma with experience. 50 वर्षापर्यंत
4 MBBS + Post Graduate Diploma in Hospital Administration from Recognized University. 65 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : 01 जून 2023 रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 11,730/- रुपये ते 1,04,988/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.II Gr. floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.

जाहिरात (Notification) :

पद क्रमांक जाहिरात
1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा
3 येथे क्लिक करा
4 येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 13, 14 व 15 जून 2023 (पदांनुसार) रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 22/04/23

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre] मध्ये विविध पदांच्या 4374 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

 

एकूण: 4374 जागा

BARC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 तांत्रिक अधिकारी/सी / Technical Officer/C 181
2 वैज्ञानिक सहाय्यक/बी / Scientific Assistant/B 07
3 तंत्रज्ञ/बी / Technician/B 24
4 स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) / Stipendiary Trainee (Category I) 1216
5 स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) / Stipendiary Trainee (Category II)     2946

Eligibility Criteria For BARC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 60% गुणांसह एम.एस्सी (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह बीई / बी.टेक. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET 18 ते 35 वर्षे
2 60% गुणांसह बी.एस्सी (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन) 18 ते 30 वर्षे
3 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र 18 ते 25 वर्षे
4 60% गुणांसह बी.एस्सी (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा बी.एस्सी (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस  केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/बी.एस्सी + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र 19 ते 24 वर्षे
5 60% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा. 18 ते 22 वर्षे

सूचना - वयाची अट : 22 मे 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

पद क्रमांक शुल्क
1 500/- रुपये
2 150/- रुपये
3 100/- रुपये
4 150/- रुपये
5 100/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 56,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://barconlineexam.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 मे 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 01/04/23

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २२ जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी / Post Graduate Resident Medical Officer 01) MS/MD/DNB पदवी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा. 02) किमान 2 वर्षांचा पोस्ट डिप्लोमा अनुभव असणे आवश्यक आहे. १५
कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर / Junior/Senior Resident Doctor  मान्यताप्राप्त संस्थेकडून एक वर्षाच्या इंटर्नशिपसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस. ०५
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) / Medical Officer (Radiology) एमडी किंवा डीएनबी (रेडिओलॉजी) किंवा एमबीबीएस अनुभवासह संबंधित पीजीडिप्लोमा. ०२

Eligibility Criteria For BARC Mumbai

वयाची अट : 40 वर्षापर्यंत. (Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 

  • पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी / Post Graduate Resident Medical Officer : एकत्रित मासिक वेतन – रु. ८६,०००/- पहिल्या वर्षासाठी, रु. ८८,०००/- दुसऱ्या वर्षासाठी आणि रु. 90,000/- तिसऱ्या वर्षासाठी.
  • कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर / Junior/Senior Resident Doctor : रु. 72,000/- दरमहा
  • वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) / Medical Officer (Radiology):  रु. 1, 04,988/- (दरमहा)

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai - 400 094.

जाहिरात (Notification) :

  1. जाहिरात क्रमांक १: येथे क्लिक करा
  2. जाहिरात क्रमांक २: येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 18/03/23

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक/बी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 21 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैज्ञानिक सहाय्यक/बी / Scientific Assistant/B 01) किमान 60% गुणांसह बी.एस्सी (जैविक विज्ञान) 02) संबंधित क्षेत्रातील काही अनुभव आवश्यक आहे. 02

Eligibility Criteria For BARC Mumbai

वयाची अट : 31 डिसेंबर 2022 रोजी 50 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 19,502/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.2 Gr. floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai - 400 094.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 21 मार्च 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 11/01/2023

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे तंत्रज्ञ पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 23 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०2 जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
तंत्रज्ञ / Technician एसएससी किमान ६०% गुणांसह + ट्रेड प्रमाणपत्र 02

Eligibility Criteria For BARC Mumbai

वयाची अट : 31 डिसेंबर 2022 रोजी 40 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 11,730/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.II Gr. floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

७८ जागा - अंतिम दिनांक १ फेब्रुवारी २०२३
जाहिरात दिनांक: १०/१०/२२

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे संशोधन सहयोगी पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७८ जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
संशोधन सहयोगी / Research Associate (RA) .एम.ई. / एम.टेक. / पीएच.डी. ७८

Eligibility Criteria For BARC Mumbai

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४७,०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Establishment Officer, Recruitment-V, Central Complex, BARC, Trombay, Mumbai- 400085.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०७/१०/२२

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ ०७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५१ जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी / Medical /Scientific Officer १६
तांत्रिक अधिकारी / Technical Officer ३५

Eligibility Criteria For BARC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एमएस / एमडी / डीएनबी किंवा एमबीबीएस सह पदव्यूत्तर पदवी डिप्लोमा / बी.व्ही.एस्सी & एच  किंवा समकक्ष ०२) अनुभव १८ ते ३५/४०/५० वर्षे
भौतिकशास्त्र- बी.एस्सी किमान ६०% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र (सामान्य आणि अणु भौतिकशास्त्र) मध्ये एम.एस्सी. किमान ६०% गुणांसह १८ ते ३५ वर्षे

सूचना - वयाची अट : ३० सप्टेंबर २०२२ रोजी,

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते ७८,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.barc.gov.in/careers/recruitment.html या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ ०७ ऑक्टोबर २०२२आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/०८/२२

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
दंत तंत्रज्ञ / Dental Technician ०२
CSSD तंत्रज्ञ / CSSD Technician ०१

Eligibility Criteria For BARC Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) एचएससी (विज्ञान) + मान्यताप्राप्त डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे २ वर्षांचा दंत तंत्रज्ञ (मेकॅनिक्स) डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) एचएससी (१०+२) विज्ञान ०२) ३ महिन्यांचा अनुभव किंवा मध्यवर्ती निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग / ऑपरेशन थिएटर मध्ये प्रशिक्षण ४० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.2 Gr. floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.

जाहिरात (Notification - Dental Technician) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification - CSSD Technician) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

 

जाहिरात दिनांक: ०९/०८/२२

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी (बालरोग) पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

BARC Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी (बालरोग) / Medical Officer (Pediatrics)  एमडी / डीएनबी (बालरोग) किंवा समकक्ष किंवा एमबीबीएस सह पी.जी. डिप्लोमा आणि ०३ वर्षे अनुभव. ०१

Eligibility Criteria For BARC Mumbai

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०४,९८८/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.2 Gr. floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai - 400 094.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.