[CSL] कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२१

Updated On : 7 October, 2021 | MahaNMK.com

icon

CSL Recruitment 2021

CSL's full form is Cochin Shipyard Limited, Cochin Shipyard Limited Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.cochinshipyard.com. This page includes information about the Cochin Shipyard Limited Bharti 2021, Cochin Shipyard Limited Recruitment 2021, Cochin Shipyard Limited 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०७/१०/२१

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७० जागा

Cochin Shipyard Limited Recruitment Details:

कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee) : ७० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्थापत्य/ Civil ०२
विद्युत/ Electrical १९
इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics ०२
यांत्रिक/ Mechanical ३७
नौदल आर्किटेक्चर/ Naval Architecture ०६
माहिती तंत्रज्ञान/ Information Technology ०२
मानव संसाधन/ Human Resource ०२

Eligibility Criteria For Cochin Shipyard Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह नौदल आर्किटेक्चर मध्ये पदवी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह माहिती तंत्रज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह पदवी. किंवा दोन वर्ष पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदवी किंवा समतुल्य डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी

वयाची अट : २७ ऑक्टोबर २०२१ रोजी २७ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १,१२,१८१/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cochinshipyard.com


 
Expired :

 

जाहिरात दिनांक: २३/०९/२१

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ व २९ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७० जागा

Cochin Shipyard Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कमिशनर अभियंता/ Commissioning Engineer १८
कमिशनिंग सहाय्यक/ Commissioning Assistant ५२

Eligibility Criteria For Cochin Shipyard Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष ०२) १० वर्षे अनुभव.
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) १० वर्षे अनुभव.

वयाची अट : २९ सप्टेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४८,०००/- रुपये ते ५१,३९२/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोची

मुलाखतीचे ठिकाण : Recreation Club, Cochin Shipyard Limited, Thevara Gate, Kochi - 682 015.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cochinshipyard.com


 

जाहिरात दिनांक : ०६/०३/२१

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ व ०९ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ प्राध्यापक/ Faculty ०२
०२ शिक्षक/ Instructor ०२
०३ प्रभारी/ Officer-in-Charge ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / नेव्हल आर्किटेक्चर अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष. ७० वर्षे
०२ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका ६५ वर्षे
०३ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका ६५ वर्षे

सूचना : वयाची अट : ०९ मार्च २०२१ रोजी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोची

मुलाखतीचे ठिकाण : Training Institute, Cochin Shipyard Limited, Kochi - 682 015.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cochinshipyard.com


 

जाहिरात दिनांक : ०९/०२/२१

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ११४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६, १७ व १८ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ११४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
कमिशनर अभियंता/ Commissioning Engineer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष ०२) १० वर्षे अनुभव. २९
कमिशनिंग सहाय्यक/ Commissioning Assistant ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) १० वर्षे अनुभव. ८५

वयाची अट : १८ फेब्रुवारी २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४८,०००/- रुपये ते ५१,३९२/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोची

मुलाखतीचे ठिकाण : Recreation Club, Cochin Shipyard Limited, Thevara Gate, Kochi - 682 015.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cochinshipyard.com


 

जाहिरात क्रमांक : P&A/18(219)/2020(B)

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १३ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Junior Technical Assistant  ०१) ०३ वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण. ०२) ०४ वर्षे अनुभव. ०८
स्टोअरकीपर/ Storekeeper ०१) पदवीसह पदव्युत्तर पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव. ०१
कनिष्ठ व्यावसायिक सहाय्यक/ Junior Commercial Assistant ०१) ०३ वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण. ०२) ०४ वर्षे अनुभव. ०४

वयाची अट : ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत [OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २३,५००/- रुपये ते ७७,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : कोलकत्ता 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cochinshipyard.com


 

जाहिरात क्रमांक : HCSL/PROJ/HR/01/20-21 Vol-I (B)

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Junior Technical Assistant  ०१) ०३ वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण. ०२) ०४ वर्षे अनुभव. ०२
स्टोअरकीपर/ Storekeeper ०१) पदवीसह पदव्युत्तर पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव. ०१
ऑपरेटर/ Operator ०१) एसएसएलसी मध्ये पास ०२) आयटीआय ०२) ०५ वर्षे अनुभव. ०५
वेल्डर/ Welder  ०१) एसएसएलसी मध्ये पास ०२) आयटीआय ०२) ०५ वर्षे अनुभव. ०२

वयाची अट : ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत 

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २२,५००/- रुपये ते ७७,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : कोलकत्ता 

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cochinshipyard.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१