महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५३ जागा

Updated On : 12 October, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०१८ (Maharashtra Civil Engineering Service Main Examination 2018)

जल संसाधन विभाग (Water Resource Department)

  • सहाय्यक कार्यकारी अभियंता, गट - ए (Assistant Executive Engineer, Group - A) : ०७ जागा

  • सहाय्यक अभियंता, गट - ए (Assistant Engineer, Group - A) : २१ जागा

  • सहाय्यक अभियंता, गट - बी (Assistant Engineer, Group - B) : ६५ जागा

सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department)

  • सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer) : ०६ जागा

  • सहाय्यक अभियंता, गट - ए (Assistant Engineer) : १६ जागा

  • सहाय्यक अभियंता, गट - बी (Assistant Engineer) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा महाराष्ट्र शासनाचे पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.

जाहिरात (Notificatin) : पाहा 

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०१८ (Maharashtra Electrical Engineering Services Main Examination 2018)

सहाय्यक अभियंता, गट - बी (Assistant Engineer, Group - B) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा महाराष्ट्र शासनाचे पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.

जाहिरात (Notificatin) : पाहा 

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१८ १९ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.mpsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 October, 2018

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :