MPSC परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

Date : 12 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

Mpsc Rajyaseva Pariksha 2022 Book List

MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र शासनातील class 1, class 2 अधिकारी पदांसाठी परीक्षा आयोजित करते. व विविध विभागांतील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नेमणूक करून देते. Rajyaseva Parikasha Book List In Marathi

महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी नव्याने Mpsc परीक्षांची तयारी करण्याचा विचार करत असतील . काही विध्यार्थी तर दहावी बारावी पासूनच MPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी चालू करतात. अशा सर्वच विध्यार्थाना उपयोगी ठरतील अशी MPSC परीक्षेसाठीची पुस्तकांची यादी  / MPSC books list आपण इथे पाहणार आहोत.

Mpsc Rajyaseva Books List In Marathi

शहरातील आणि ग्रामीण भागातील सुद्धा प्रत्येक विध्यार्त्याला MPSC परीक्षा माहित असते परंतु त्या परीक्षेसाठीचे पुस्तके व मार्गदर्शन माहित नसते. म्हणून अशा सर्व विध्यार्त्यांसाठी आवश्यक असणारे पुस्तकांची यादी पुडे प्रमाणे - mpsc rajyaseva books in marathi.

राज्यसेवा पूर्व परीक्षा MPSC Study Material | MPSC Rajyaseva books list

इतिहास MPSC History Books

  1. 5-12 state board. ancient & medieval history 6th, 7th state

  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कोठारे 

  3. समाजसुधारक - ज्ञानदीप - विपुल थोरामोटे 

  4. तात्याचा ठोकळा mpsc thokla

  5. रंजन कोळंबे सर / ग्रोव्हर अँड ग्रोव्हर 

  6. इतिहास प्रश्नसंच 

Geography-

  1. 6-12 State board

  2. 6-12 NCERT

  3. महाराष्ट्राचा भूगोल - १.२. सवदी सर 

Polity - polity book for mpsc

  1. भारताची राज्यघटना आणि प्रशासन - रंजन कोळंबे सर 

  2. Indian Polity - M. laxmikant 

Economy

  1. भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे सर 

  2. दीपस्तंभ - देसले दोन्ही पुस्तक भाग १ भाग २

MPSC Rajyaseva Books list (Mains Exam)

इंग्रजी-

  1. बाळासाहेब शिंदे - संपूर्ण इंग्लिश व्याकरण 

  2. Idioms- vacabullary पाल & सूरी & मार्टिन 

  3. लोकसेवा प्रशासनाचा मराठी -इंग्रजी प्रश्नसंच 

  4. आयोग प्रश्न कसे विचारतात त्यावरून  reading approach ठेवणे.

  5. अभ्यास करताना syllabus व questions paper रोज सोबत ठेवणे. 

  6. Questions paper analysis books बघणे त्यातले रोज काही प्रश्न सोडवणे.

मराठी - इंग्रजी objective

  1. मराठी - मो. रा. वाळंबे 

  2. बाळासाहेब शिंदे 

  3. शब्दसंग्रह 

Technology –

  1. Thnology – भास्कर सरांचे book on biotechnology, ११ वि ते १२ वि NCERT biotechnology related chapters (NCERT biology book)

  2. कोळंबे सर - विज्ञान व तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान भाग 

  3. आपत्ती व्यवस्थापन - k. Sagar जोगळेकर 

  4. ISRO, nuclear policy, AEC, CSIRBiotec

Remote sensing –

  1. Practical work in Geography - ११ वि NCERT

GS - 2 POLITY - Polity book for mpsc

  1. रंजन कोळंबे सरांचे पुस्तक 

  2. पंचायत राज - किशोर लावते सरांचे पुस्तक 

  3. M. laxmikant

  4. Governance in india - book by laxmikant या book मधून chapter 3 to 8 

  5. Unique – 2 book, गुरुकुल प्रबोधिनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचे पुस्तक तसेच Bare act pn बघणे, act च्या शॉर्ट नोट्स काढून सतत वाचन करणे.

Gs – 3 – HR & HRD

  1. कोळंबे सरांचे 

  2. देसले - part 2 ( Economics & social development)

  3. IP success academy चे HR and HRD book

  4. पृथ्वी परिक्रमा मधून releven topics current related

GS – 4 – Economics & Technology

Economics-

  1. कोळंबे सर 

  2. देसले सर - पार्ट १ अँड पार्ट २

  3. Budget and economic survey - पृथ्वी परिक्रमा 

कृषी 

  1. अरुण कात्यायन 

  2. Reddy and Reddy

भूगोल -

  1. ६वी  ते १२ वी MH state board books

  2. ११ वि NCERT

  3. महाराष्ट्राचा भूगोल - सवदी 

  4. पर्यावरण - शंकर IAS book

GS - 1 इतिहास - MPSC History books

  1. 11 वि state board

  2. कठोर   

  3. ज्ञानदीप समाज सुधारक 

  4. ठोकळा - सतत वाचन करणे 

  5. ग्रोव्हर 

  6. समाधान महाजन 

Current Affairs-

  1. पृथ्वी परिक्रमा 
  2. अभिनव प्रकाशन 

C – SAT-

  1. Test Science चे papper solve karne
  2. पुस्तकामधून पॅराग्राफ सोलविंग ची प्रॅक्टिस करणे 
  3. quantitative Aptitude - R. S. Agrawal
  4. Reasoning - R.S. Agrawal

वरील प्रमाणे पुस्तकांची यादी MPSC Rajyaseva books list  तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. कमीत कमी दोन तरी पुस्तकांचा वापर तुम्ही एका विषयासाठी केला पाहिजे. 

MPSC  परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुमच्या अभ्यासातील सात्यत्य. तुम्ही जर नियमित अभ्यास केला तर यश तुमचेच आहे.

    Whatsapp Group

    © Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

    Made with ❤ in India.