[DRDO ARDE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती 2025

Date : 9 April, 2025 | MahaNMK.com

icon

DRDO ARDE Bharti 2025

DRDO ARDE Bharti 2025: DRDO's full form is Defence Research and Development Laboratory, ARDE's full form is Armament Research & Development Establishment, ARDE Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.drdo.gov.in. This page includes information about the ARDE Bharti 2025, ARDE Recruitment 2025, and ARDE 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 09/04/25

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE [DRDO-Armament Research and Development Establishment] पुणे येथे अप्रेंटिस पदांच्या 120 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 120 जागा

ARDE Pune Recruitment 2025 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice 32
2 डिप्लोमा अप्रेंटिस / Diploma Apprentice 18
3 ट्रेड (ITI) अप्रेंटिस / Trade (ITI) Apprentice 70

Educational Qualification for ARDE Pune Bharti 2025

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Computer/Aero/Electrical/Mechanical/Electronics & Telecommunication/Metallurgy/Instrumentation) / MBA / MSc. (HR / Data Analytics)
2 प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer/Electrical/Mechanical/Electronics & Telecommunication/Metallurgy)
3 ITI (Electrician/Fitter/Machinist/Machinist Grinder/ MMTM/ COPA/ MMV/ R&AC/Photographer/Turner/Welder/Carpenter/Draftsmen Mechanical)

Eligibility Criteria For Armament Research & Development Establishment Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 30 वर्षे.

 (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 13,000/- रुपये ते 15,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) & ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

पद क्रमांक जाहिरात (Notification PDF) ऑनलाईन (Apply Online) अर्ज
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस येथे क्लिक करा येथे क्लिक करा
ITI अप्रेंटिस येथे क्लिक करा येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

How to Apply For DRDO ARDE Job 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/rcffebr24/ या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments :


 

जाहिरात दिनांक: 28/05/24

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE [DRDO-Armament Research and Development Establishment] पुणे येथे विविध पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 20 जागा

ARDE Pune Recruitment 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow 19
2 संशोधन सहयोगी / Research Associate 01

Eligibility Criteria For DRDO ARDE Pune Notification 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 NET / GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये BE/B.Tech किंवा प्रथम श्रेणी M.Sc+NET
2 नामांकित संस्थेकडून PhD (इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) किंवा नामांकित संस्थेच्या इन्स्टिट्यूटमध्ये आर अँड डी अनुभवासह किमान 03 वर्षांसह ME/M.Tech

वयाची अट : 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 37,000/- रुपये ते 67,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune- 411021

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

How to Apply For DRDO ARDE Job 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2024 आहे. 
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 14/10/23

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE [DRDO-Armament Research and Development Establishment] पुणे येथे विविध पदांच्या 13 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 13 जागा

DRDO ARDE Pune Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow 12
2 संशोधन सहयोगी / Research Associate 01

Eligibility Criteria For DRDO ARDE Pune Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 NET / GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक (मेकॅनिकल/ मेटॅलुरुजी / मेटॅलुरुजीकल इंजि./ मटेरिअल इंजि./ मटेरिअल सायन्स / मॅन्युफॅक्चरिंग इंजि./ प्रॉडक्शन इंजि.) किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये एम.ई./एम.टेक (मेकॅनिकल/ मेटॅलुरुजी / मेटॅलुरुजिकल इंजि. / मटेरिअल इंजि / मटेरिअल सायन्स/ मॅन्युफॅक्चरिंग इंजि./ प्रॉडक्शन इंजि.) किंवाNET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई. / बी.टेक (एअरोस्पेस स इंजिनिअरिंग) किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये एम.टेक / एम. ई. एअरोस्पेस इंजिनिअरिंग) किंवा NET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक (पॉलिमर इंजिनिअरिंग) किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये एम.टेक / एम.ई. (पॉलिमर इंजिनिअरिंग)
2 नामांकित संस्थेकडून पीएचडी (इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) किंवा नामांकित संस्थेच्या इन्स्टिट्यूटमध्ये आर अँड डी अनुभवासह किमान 03 वर्षांसह एम.ई./एम.टेक 01) आवश्यक उमेदवार ज्यांनी त्यांचे पीएचडी प्रबंध सादर केले आहेत ते अर्ज करू शकतात. तथापि, रिसर्च असोसिएटशिप ही फक्त उमेदवाराने पदवी पूर्ण केल्यानंतर देण्यात येईल. अॅवार्ड ऑफर वैधता संपण्यापूर्वी. 02) उमेदवार जर्नल सिएशन रिपोर्ट (JCR) किंवा सायन्स सिएशन इंडेक्सड (SCI) जर्नलमधील यादीत प्रमाणित संदर्भ जर्नलमध्ये किमान एक संशोधन पेपर प्रसिद्ध असावा. प्राधान्य RF / मायक्रोवेव्हज अँटनाच्या क्षेत्रामध्ये अनुभव.

वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी वर्षापर्यंत [अजा/अज - 05 वर्षे सूट, इमाव - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 37,000/- रुपये ते 67,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : यरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे - 411021.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

How to Apply For DRDO ARDE Pune Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 18/05/23

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE [DRDO-Armament Research and Development Establishment] पुणे येथे विविध पदांच्या 100 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 100 जागा

DRDO ARDE Pune Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी / Graduate Engineer Apprentices मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून किमान 6.3 CGPA सह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम) (SC/ST/PwD उमेदवारांसाठी किमान 5.3 CGPA वर शिथिल आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता). 50
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी/ Diploma Apprentices राज्य तंत्रशिक्षण मंडळ/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून (पूर्णवेळ अभ्यासक्रम) संबंधित विषयात ६०% गुणांसह अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा (SC/ST/PwD उमेदवारांसाठी ५०% गुण शिथिल ज्यामध्ये राखीव उमेदवारांसाठी शिथिलता लागू आहे.  25
ITI प्रशिक्षणार्थी / ITI Apprentices राज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त भारतीय संस्थेकडून ६०% गुणांसह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी ITI (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम). (SC/ST/PwD उमेदवारांसाठी 50% गुणांवर शिथिलता आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता) 25

Eligibility Criteria For DRDO ARDE Pune

वयाची अट : 20 मे 2023 रोजी 18-27 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Online Registration :   01) येथे क्लिक करा 

                                      02) येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : 01) येथे क्लिक करा 

                                      02) येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

How to Apply For DRDO ARDE Pune Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन दिलेल्या लिंक वरून जाऊन अर्ज भरावेत.
  • अर्जास सुरुवात 20 मे 2023 पासून होईल.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3मे 2023 आहे.
  • फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.