[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२१

Updated On : 4 September, 2021 | MahaNMK.com

icon

BEL Recruitment 2021

BEL's full form is Bharat Electronics Limited, BEL Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.bel-india.in. This page includes information about the BEL Bharti 2021, BEL Recruitment 2021, BEL 2021 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०९/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

BEL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता/ Trainee Engineer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संगणक विज्ञान / माहिती विज्ञान / माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मध्ये बीई / बी .टेक ०२) ०१ वर्षे अनुभव ०६

Eligibility Criteria For BEL 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

शुल्क : ५००/-रुपये [SC/PWD - शुल्क नाही]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २६/०८/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ Trainee Engineer-I १०
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer-I ०४

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ दूरसंचार / संप्रेषण आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकी मध्ये बीई / बी .टेक ०२) ०१ वर्षे अनुभव २५ वर्षे
०१)मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीई / बी .टेक ०२) ०१ वर्षे अनुभव २८ वर्षे

सूचना - वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : बंगळुरू (कर्नाटक)

शुल्क : SC/ST/PWD - शुल्क नाही

पदांचे नाव  शुल्क
प्रशिक्षणार्थी अभियंता-I २००/- रुपये
प्रकल्प अभियंता-I ५००/-रुपये

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २१/०८/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer-I ०४
प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ Trainee Engineer-I ०३

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
बी.ई. / बी .टेक / बी.एससी- इंजि. (४ वर्षे कोर्स) किंवा एम.एससी (फोटोनिक्स) / एम.एससी (टेक) फोटोनिक्स / ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिकल संप्रेषण / लेसर / अप्लाइड ऑप्टिक्स मध्ये एम.टेक. २८ वर्षे
बी.ई. / बी .टेक / बी.एससी- इंजि. (४ वर्षे कोर्स) २५ वर्षे

सूचना - वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : SC/ST - शुल्क नाही

पदांचे नाव  शुल्क
प्रकल्प अभियंता-I ५००/- रुपये
प्रशिक्षणार्थी अभियंता-I २००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021 Maharashtra.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


Expired :


 

जाहिरात दिनांक: १०/०८/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५० जागा

BEL Recruitment Details:

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी/ Graduate Engineering Apprentice संबंधित शाखेत बी.ई / बी .टेक अभियांत्रिकी कोर्स ५०

Eligibility Criteria For BEL 

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०२१ रोजी २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ११,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गाझियाबाद

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: ०४/०८/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ५११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५११ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ Trainee Engineer-I ३०८
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer-I २०३

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
बीई / बी .टेक / बी.एससी- इंजि. (४ वर्षे) एरोस्पेस / एयरोनॉटिकल अभियांत्रिकी मध्ये २५ वर्षे
बीई / बी .टेक / बी.एससी- इंजि. (४ वर्षे)/ एम.ई./एम.टेक. एरोस्पेस / एयरोनॉटिकल अभियांत्रिकी मध्ये २८ वर्षे

सूचना - वयाची अट : १५ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : SC/ST - शुल्क नाही

पदांचे नाव  शुल्क
प्रशिक्षणार्थी अभियंता-I २००/- रुपये
प्रकल्प अभियंता-I ५००/-रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : बंगळुरू (कर्नाटक)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २७/०७/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ११२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११२ जागा

BEL Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ११२ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फिटर/ Fitter ०५
इलेक्ट्रिशियन/ Electrician १०
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic १०
कोपा/ COPA ८४

Eligibility Criteria For BEL 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमधील एन.सी.व्ही.टी. पात्रता   

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी २१ वर्षापर्यंत  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क :  शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २१/०७/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४९ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer-I ४८
प्रकल्प अधिकारी-I/ Project Officer-I ०१

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ मधून उमेदवारांनी पूर्णवेळ मेकॅनिकल /इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / ई & टी / दूरसंचार / संगणक विज्ञान मध्ये बी.ई. / बी.टेक / बी.एस्सी अभियांत्रिकी (४ वर्षांचा कोर्स) पूर्ण केले असावे. ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) एमबीए / एमएसडब्ल्यू / एमएचआरएम / एमए सह मानव संसाधन मध्ये विशेषज्ञता ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : हैदराबाद 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: १६/०७/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer-I ०३
प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ Trainee Engineer-I ०३

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ मधून उमेदवारांनी पूर्णवेळ इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिव्हिल मध्ये बी.ई. / बी.टेक / बी.एस्सी अभियांत्रिकी (४ वर्षांचा कोर्स) पूर्ण केले असावे. ०२) ०२ वर्षे अनुभव २८ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ मधून उमेदवारांनी पूर्णवेळ इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिव्हिल मध्ये बी.ई. / बी.टेक / बी.एस्सी अभियांत्रिकी (४ वर्षांचा कोर्स) पूर्ण केले असावे. ०२) ०१ वर्षे अनुभव २५ वर्षापर्यंत [OBC - ०३ वर्षे सूट]

सूचना - वयाची अट : ०१ जून २०२१ रोजी.

शुल्क : [SC/ST/PWD - शुल्क नाही]

पदांचे नाव  शुल्क 
५००/- रुपये
२००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २८/०६/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जुलै व ०७ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) - I/ Trainee Officer r (Finance)-I ०२
प्रकल्प अधिकारी (कायदेशीर) - I/ Project Officer (Legal)-I  ०१
प्रशिक्षणार्थी हिंदी अधिकारी (अनुवादक)/ Trainee Hindi Officer (Translators) ०२

Eligibility Criteria For BEL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठकडून फायनान्स मध्ये दोन वर्षे एमबीए कार्यक्रम कमीतकमी ६०% गुणांसह २५ वर्षे
भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठकडून लॉ (एलएलबी / बीएल) बॅचलर डिग्री ३१ वर्षे
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून हिंदी मध्ये मास्टर डिग्री ०२) ०१ वर्षे अनुभव २५ वर्षे

सूचना - वयाची अट : ०१ मे २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD - शुल्क नाही]

पद क्रमांक  शुल्क
२००/- रुपये
५००/- रुपये
२००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०६/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त)-I/ Trainee Officer(Finance)-I ०२
प्रकल्प अधिकारी(कायदेशीर)-I/ Project Officer (Legal)-I ०१

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून फायनान्स मध्ये २ वर्षे एमबीए कार्यक्रम २५ वर्षे
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून (LL.B / B.L) लॉ मध्ये बॅचलर डिग्री ३१ वर्षे 

सूचना - वयाची अट : ०१ मे २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD - शुल्क नाही

पद क्रमांक शुल्क
२००/- रुपये
५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली, बेंगलुरू

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २८/०५/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये वरिष्ठ सहाय्यक अभियंता-I पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

BEL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ सहाय्यक अभियंता-I/ Senior Assistant Engineer-I ०१) इलेक्ट्रॉनिक्स किंवा त्याच्या संबंधित शाखा किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा ०२) १५ अनुभव. ०६

वयाची अट : ०१ मे २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई / कोलकत्ता

अर्ज पाठिवण्याचा पत्ता :DGM (HR/MR,MS&ADSN), भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., जलाहल्ली पीओ, बेंगळुरू - 560013.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २४/०५/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

BEL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ Trainee Engineer-I ०६
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer-I ०३

Eligibility Criteria For BEL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
बीई / बी .टेक / बी.एससी- इंजि. (४ वर्षे) एरोस्पेस / एयरोनॉटिकल अभियांत्रिकी मध्ये २५ वर्षे
बीई / बी .टेक / बी.एससी- इंजि. (४ वर्षे)/ एम.ई./एम.टेक. एरोस्पेस / एयरोनॉटिकल अभियांत्रिकी मध्ये २८ वर्षे

सूचना - वयाची अट : ०१  मे २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : SC/ST - शुल्क नाही

पदांचे नाव  शुल्क
प्रशिक्षणार्थी अभियंता-I २००/- रुपये
प्रकल्प अभियंता-I ५००/-रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : बंगळुरू (कर्नाटक)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: MANAGER(HR/SC&US), Bharat Electronics Ltd, Jalahalli, Bangalore - 560013.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: १२/०५/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता - I पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३० जागा

BEL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I/ Trainee Engineer-I ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून बी.ई. / बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, दूरसंचार, संप्रेषण) ०२) ०६ महिने अनुभव ३०

वयाची अट : ०१ एप्रिल २०२१ रोजी २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: बंगलोर (कर्नाटक)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bel-india.in


 

जाहिरात दिनांक: २६/०४/२१

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये वरिष्ठ अभियंता पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

BEL Pune Recruitment Details:

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[CLW] चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[VOC Port Trust] वी.ओ. चिदंबरनार पोर्ट ट्रस्ट भरती २०२१
अंतिम दिनांक : १३ ऑक्टोबर २०२१
NMK
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
[District Hospital] जिल्हा रुग्णालय गोंदिया भरती २०२१
अंतिम दिनांक : २० सप्टेंबर २०२१