DBATU's full form is Dr. Babasaheb Ambedkar Technological University, DBATU Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.dbatu.ac.in. This page includes information about the DBATU Bharti 2024, DBATU Recruitment 2024, and DBATU 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University Raigad] रायगड येथे डीन (आर अँड डी आणि शैक्षणिक) पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Online Applications are invited from eligible candidates in the prescribed format for the post of Dean (R&D), and Dean (Academic) in the DBATU Raigad campus. The application fee for the DBATU Raigad Recruitment 2024 is Rs.1000/- for the open category and Rs.500/- for the Reservation category. You can send your application's hard copy to the given postal address and then send a softcopy via the given email ID.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डीन (आर अँड डी आणि शैक्षणिक) / DEAN (R&D and Academic) | 01) अभियांत्रिकी / फार्मसी / आर्किटेक्चर, आणि अध्यादेशात विहित केल्याप्रमाणे 02) संबंधित शाखेत पीएच. डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समकक्ष पदवी किंवा पदव्युत्तर 03) किमान दोन यशस्वी Ph. D. पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केले आणि SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीमध्ये किमान आठ संशोधन प्रकाशने. |
Note: Read Educational Qualification details in given official pdf notification.
वयाची अट : 54 वर्षे.
शुल्क : 1,000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 500/- रुपये]
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वेतनमान (Pay Scale) : 1,44,000/- रुपये ते 2,18,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील डॉ लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. 402 103. महाराष्ट्र
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dbatu.ac.in
Expired Recruitments
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University Raigad] रायगड येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 14 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 16 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | विशेष कार्य अधिकारी / Special Executive Officer | 06 |
2 | लघुलेखक / Stenographer | 01 |
3 | आय.सी.टी. इंजिनिअर / ICT Engineer | 03 |
4 | कनिष्ठ अभियंता / Junior Engineer | 02 |
5 | डाटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator | 04 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा विद्यापीठ / तंत्रशिक्षण संचालनायातील वर्ग 1 किंवा 2 मधील किमान 5 वर्ष सेवेचा अनुभव. किंवा संबंधीत विभागातील सेवानिवृत्त अधिकारी. किंवा 02) अभियांत्रिकी शाखेतील (संगणक, अणुविद्युत व दुरसंचार, माहिती तंत्रज्ञान संबंधीतील इतरशाखेतील पदवीत्तर (एम.ई./एम.टेक) पदवी. तसेच पीएच.डी. धारकास प्राधान्य. किमान ०५ वर्ष सेवेचा अनुभव आवश्यक. कुशल अनुभवी व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल. |
2 | 01) पदवी 02) लघुलेखन वेग किमान 80 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी टंकलेखन वेग किमान अनुक्रमे 40 व 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्यिक प्रमाणपत्र धारक 03) इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक. |
3 | बी.ई./बी. टेक इन कॉम्प्युटर इंजी./ इन्फॉर्मेशन टेक. / एमसीए / एम.एस्सी (कॉम्प्युटर इंजी./ आयटी) सह नेटवर्किंग/ वेब तंत्रज्ञानातील 2 वर्षांचा अनुभव. |
4 | स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी पदवी / डिप्लोमा सह 05 वर्षे अनुभव |
5 | डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजी./ माहिती बी.एस्सी (आयटी/ कॉम्प्युटर.). बीसीएस |
शुल्क : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग - 200/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 12,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dbatu.ac.in
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University Raigad] रायगड येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १६ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | विशेष कार्य अधिकारी / Special Task Officer | ०८ |
२ | आय.सी.टी. इंजिनिअर / ICT Engineer | ०४ |
३ | डाटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator | ०४ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१. उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा विद्यापीठ / तंत्रशिक्षण संचालनायातील वर्ग १ किंवा २ मधील किमान ५ वर्ष सेवेचा अनुभव. किंवा संबंधीत विभागातील सेवानिवृत्त अधिकारी. किंवा ०२. अभियांत्रिकी शाखेतील (संगणक, अणुविद्युत व दुरसंचार, माहिती तंत्रज्ञान संबंधीतील इतरशाखेतील पदवीत्तर (एम.ई./ एम.टेक) पदवी. तसेच पीएच. डी. धारकास प्राधान्य. कुशल अनुभवी व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल. |
२ | ०१) संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) ०२ वर्षे अनुभव |
३ | ०१) संगणक अभियांत्रिकी / माहिती समतुल्य संगणक अभ्यासक्रम डिप्लोमा ०२) एक्सेल क्षमता आवश्यक आहे. ०३) ०३ वर्षे अनुभव |
शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - २००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dbatu.ac.in
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University Raigad] रायगड येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १०, ११ व १२ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक / Assistant Professor | ०१) एम.ई. / एम.टेक. / एम.एस्सी (भूगर्भशास्त्र)/ एम.ए./एम.फील. प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात प्राधान्य : ०१) पीएच.डी. संबंधित शाखेतील पदवी ०२) अनुभव ०३) संदर्भित जर्नल्समध्ये प्रकाशन रेकॉर्ड. | ३५ |
शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : DBATU University Raigad.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dbatu.ac.in
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ व ३० ऑगस्ट २०२२ आणि ०६, ०७, १२, १४ व १६ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०५ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | आय.सी.टी. इंजिनिअर / I.C.T. Engineer | ०१ किंवा ०२ |
२ | लिपिक तथा टंकलेखन / डाटा एन्ट्री ऑपरेटर / Clerk /Typist / Data Entry Operator | ०१ |
३ | शिपाई / Peon | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | बीई / बी.टेक (संगणक अभियांत्रिकी) / माहिती तंत्रज्ञान किंवा बी.सी.ए/ बी.सी.एस /डिप्लोमा ( संगणक/ माहिती तंत्रज्ञान) सी. एस. ई. |
२ | कोणत्याही विद्याशाखेचा पदवी परिक्षा उत्तीण तसेच इंग्रजी टायपीग ४० श.प्र.मि व मराठी टायपींग ३० श.प्र.मि. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक. (MSCIT) वाणिज्य शाखेचा पदवी धारकास प्रधान्य, तसेच टॅली कोर्स. |
३ | इयत्ता १० वी पास, कामाचा अनुभव आवश्यक |
शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, मुंबई, कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण :
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dbatu.ac.in
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | मुख्य कार्यकारी अधिकारी / Chief Executive Officer | - |
२ | उष्मायन व्यवस्थापक / Incubation Manager |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) प्रतिष्ठित राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थामधून एमबीए किंवा समतुल्य व्यवस्थापन पदवी ०२) १० वर्षे अनुभव | ४५ ते ४५ वर्षे |
२ | ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्था/विद्यापीठापासून अभियांत्रिकी / विज्ञान आणि तंत्रज्ञान / इतर पदव्युत्तर पदवी ०२) अर्जदारांना इंग्रजी भाषेवर मजबूत आज्ञा असणे आवश्यक आहे, शक्यतो हिंदी आणि मराठीत योग्य प्रवीणता. ०३) १० वर्षे अनुभव | ३५ ते ४० वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. Babasaheb Ambedkar University of Technology, Lonere, Tel. Mangaon, Distt. Raigad - 402103.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dbatu.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.