ZP Palghar Bharti 2024: Zilla Parishad Palghar (ZP Palghar Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zppalghar.gov.in. This page includes information about the ZP Palghar Bharti 2024, ZP Palghar Recruitment 2024, and ZP Palghar 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
Zilla Parishad Palghar page has new vacancies from Palghar City. Go through the current new ZP Bharti official notifications below.
जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] पालघर येथे वकील पदाच्या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वकील / Advocate | 01) L.L.B / L.L.M 02) विविध न्यायालयात वकिलीचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असावा. |
वयाची अट : 18 - 45 वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, तळमजला खोली क्र. 007, सेक्टर 15, जिल्हा परिषद पालघर, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कोळगाव ग्रामपंचायत हद्दी, बोईसर रोड, पालघर, जि. पालघर, पिन कोड-401404.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
Expired Recruitments
जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] येथे विविध पदांच्या 991 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 991 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor | 01 |
2 | आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) | 37 |
आरोग्य सेवक (पुरुष) 40% (पेसा) / Health Sevak (Male) | 63 | |
3 | आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) | 53 |
आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) (पेसा) / Health Sevak (Male) | 58 | |
4 | आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) | 151 |
आरोग्य सेवक (महिला) (पेसा) / Health Sevika (Female) | 270 | |
5 | औषध निर्माण अधिकारी / Pharmacist | 36 |
6 | कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak | 05 |
कंत्राटी ग्रामसेवक (पेसा) / Contract Gram Sevak | 46 | |
7 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) | 21 |
8 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical) | 01 |
9 | कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman | 02 |
10 | कनिष्ठ यांत्रिकी / Junior Mechanics | 01 |
11 | कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer | 03 |
12 | कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant | 70 |
13 | कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts | 11 |
14 | तारतंत्री / Wireman | 01 |
15 | मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor | 10 |
16 | पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor | 07 |
पशुधन पर्यवेक्षक (पेसा) / Livestock Supervisor | 21 | |
17 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician | 33 |
18 | यांत्रिकी / Mechanics | 01 |
19 | लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Class) | 01 |
20 | वरिष्ठ सहाय्यक / Senior Assistant | 11 |
21 | वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts | 06 |
22 | विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) | 07 |
23 | विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education) | 10 |
24 | विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) | 09 |
25 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) | 45 |
जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.
ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे
शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
अनु क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | आरोग्य सेवक (महिला) | 18 ते 42 वर्षे |
2 | आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग | 18 ते 45 वर्षे |
3 | आरोग्य सेवक (पुरुष) | 18 ते 47 वर्षे |
4 | पर्यवेक्षिका | 21 ते 38 वर्षे |
5 | उर्वरित इतर पदे | 18 ते 38 वर्षे |
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] पालघर येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator | 01) किमान पदवीधर असावा 02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 04) MS-CIT | 01 |
वयाची अट : 30 जून 2023 रोजी किमान वर्षे व कमाल 43 वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,650/- रुपये.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : School Nutrition Feeding Room in the office of Member Secretary and Education Officer (Primary) Zilla Parishad, Palghar.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] पालघर येथे योग प्रशिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर सोमवार सकाळी 10:00 वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
योग प्रशिक्षक / Yoga Instructor | सोबत जोडलेल्या यादीतील विद्यापीठ / योग प्रशिक्षक संस्थेमधून नमुद केलेल्या अहर्ते पैकी असावेत. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : 116, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, कोळगांव, ता व जि. पालघर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] पालघर येथे वैद्यकीय अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 07 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | बी.ए.एम.एस. | 01 |
वयाची अट : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 40.000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ११६, पहिला मजला, जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, पालघर- बोईसर रोड, ता. जि. पालघर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] पालघर येथे विविध पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | माध्यमिक शिक्षक / Secondary Teacher | ३१ |
२ | सहशिक्षक / Assistant Teacher | ७१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, पालघर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.