[ZP Washim] जिल्हा परिषद वाशीम भरती 2023

Date : 8 August, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Washim Bharti 2023

ZP Washim Bharti 2023: Zilha Parishad Washim Recruitment (ZP Washim Recruitment 2023) has the following new vacancies and the official website is www.zpwashim.in. This page includes information about the Zilha Parishad Washim Bharti 2023, Zilha Parishad Washim Recruitment 2023, and Zilha Parishad Washim 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 08/08/23

जिल्हा परिषद वाशीम [Zilla Parishad Washim] येथे विविध पदांच्या 242 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Washim] जिल्हा परिषद वाशीम भरती 2023

एकूण: 242 जागा

ZP Washim Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 11
2 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 28
3 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 128
4 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 4
5 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 16
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 7
7 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical) 1
8 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) / Junior Assistant (Clerical) 19
9 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts) 7
10 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 2
11 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 3
12 रिगमन (दोरखंडवाला) / Rigman 1
13 वरिष्ठ सहाय्यक लिपिक / Senior Assistant Clerk 2
14 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 3
15 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 1
16 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 1
17 लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Class) 1
18 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 7

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Washim Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

How to Apply For ZP Washim Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwashim.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: १०/०८/२२

शिक्षण विभाग, प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण, जिल्हा परिषद [Zilla Parishad Washim] वाशीम येथे डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

ZP Washim Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डाटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किमान ५०% गुण ०२) टायपिंग इंग्रजी ४० प्रति मिनिट व मराठी ३० प्रति मिनिट ०३) MS-CIT ०४) ०१ वर्षे अनुभव आवश्यक आहे. ०५

Eligibility Criteria For ZP Washim

वयाची अट : १३ ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये [सर्व मागास प्रवर्ग - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधीकरी प्राथमिक, जिल्हा परिषद वाशिम.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

How to Apply For ZP Washim Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwashim.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २८/१२/२१

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद [Zilla Parishad Washim] वाशीम येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ZP Washim Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२

Eligibility Criteria For ZP Washim

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य ०२) किमान ०७ वर्षे अनुभव
०१) बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

शुल्क :  शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद वाशिम.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in 


 

जाहिरात दिनांक: ३१/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Washim] वाशीम येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३ जागा

ZP Washim Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०४
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ०३
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) ०६

Eligibility Criteria For ZP Washim

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.zpwashim.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०६/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Washim] वाशीम येथे सनदी लेखपाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Zilha Parishad Washim Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
सनदी लेखपाल/ Chartered Accountant ०१) सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण व कमीत कमी भागीदाराची संख्या -२ असणे आवश्यक आहे. ०२) सनदी लेखापालाची संस्था कमीत कमी १० वर्षापुर्वी स्थापण झालेली असावी. ०३) संस्थेची मागील ५ वर्षातील उलाढाल कमीत कमी रुपये २५ लाखापर्यंत असावी, ०४) संस्थेचे विभागात किंवा जिल्हयात कार्यालय असणे आवश्यक आहे. ०५) सनदी लेखापालाची निवड ही भारताचे नियत्रंक व महालेखापाल परिक्षक यांच्या सन २०१४-१५ च्या निवड सुची मध्ये नोंदणी झालेली असावी. तसेच सदर नोंदणीची एक प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. - गटी लेखापाल संस्था मागील दहा वर्षापासन काळया यादी नसावे किंवा निलंबीत झालेली नसावी. -

शुल्क : १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, वाशीम.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.