स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC JHT] मार्फत विविध पदांच्या २८३ जागा

Updated On : 23 July, 2020 | MahaNMK.com

icon

SSC JHT Recruitments 2020: Staff Selection Commission has new 283 vacancies for the post of Junior Hindi Translator, Junior Translator, Senior Hindi Translator Examination 2020. Last Date To Apply Is 25th July 2020 and the official website is www.ssc.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission JHT] मार्फत विविध पदांच्या २८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

परीक्षेचे नाव : ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२०

ज्युनिअर ट्रांसलेटर (Junior Translator - CSOLS) : -

ज्युनिअर ट्रांसलेटर (Junior Translator - Railway Board) : - 

ज्युनिअर ट्रांसलेटर (Junior Translator - AFHQ) : -

ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT) : -

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  ०२)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव.

सिनियर हिंदी ट्रांसलेटर (Senior Hindi Translator) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  ०२) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (CBT पेपर I) : ०६ ऑक्टोबर २०२० रोजी 

वर्णनात्मक पेपर II : ३१ जानेवारी २०२१ रोजी 

Official Site : www.ssc.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
राज्य आरोग्य हमी सोसायटी भरती २०२१
अंतिम दिनांक : २९ मे २०२१