SSC Bharti 2024: SSC's full form is Staff Selection Commission, SSC Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.ssc.nic.in. This page includes information about the SSC Bharti 2024, SSC Recruitment 2024, and SSC 2024, SSC GD Constable for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission CPO] विविध पदांच्या 4187 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 4187 जागा
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) - (पुरुष) / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police - Male | 125 |
2 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) - (महिला) / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police - Female | 61 |
3 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) / Sub-Inspector (GD) in CAPFs | 4001 |
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : 09, 10 & 13 मे 2024 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Selection Posts] विविध पदांच्या 2049 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2024 26 मार्च 2024 आहे. (कृपया खालील शुध्दीपत्रक पहा) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 2049 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | लॅब अटेंडेंट / Lab Attendant |
2 | लेडी मेडिकल अटेंडेंट / Lady Medical Attendant |
3 | मेडिकल अटेंडेंट / Medical Attendant |
4 | नर्सिंग ऑफिसर / Nursing Officer |
5 | फार्मासिस्ट / Pharmacist |
6 | फील्ड मन / Fieldman |
7 | डेप्युटी रेंजर / Deputy Ranger |
8 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट / Junior Technical Assistant |
9 | अकाउंटेंट / Accountant |
10 | असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर / Assistant Plant Protection Officer |
उर्वरित रिक्त पदांकरिता येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : 06 ते 08 मे 2024 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
शुध्दीपत्रक:
Official Site : www.ssc.nic.in
Expired Recruitments
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Delhi Police Constable] विविध पदांच्या 26146 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 26146 जागा
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कॉन्स्टेबल (जीडी) / Constable (GD) | 26146 |
2 | रायफलमन (जीडी) / Rifleman(GD) |
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExS/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : Pay Leve-3 (Rs. 21,700 - 69,100)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Delhi Police Constable] विविध पदांच्या 75768 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 75768 जागा
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कॉन्स्टेबल (जीडी) / Constable (GD) | 75768 |
2 | रायफलमन (जीडी) / Rifleman(GD) |
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : Pay Leve-1 (Rs. 18,000 to 56,900) for the post of Sepoy in NIA and Pay Level-3 (Rs. 21,700-69,100) for all others posts.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Delhi Police Constable] विविध पदांच्या 7547 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 7547 जागा
परीक्षेचे नाव : दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष / Constable (Exe.)-Male | 4453 |
2 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) / Constable (Exe.)-Male (ExSM (Others) | 266 |
3 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) / Constable (Exe.)-Male (ExSM Commando) | 337 |
4 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला / Constable (Exe.)-Female | 2491 |
शैक्षणिक पात्रता : 12वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली
परीक्षा (CBT) दिनांक : डिसेंबर 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Stenographer] विविध पदांच्या 307 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 307 जागा
परीक्षेचे नाव : ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कनिष्ठ अनुवादक (CSOLS) / Junior Translator (CSOLS) | 307 |
2 | कनिष्ठ अनुवादक (रेल्वे बोर्ड) / Junior Translator (Railway Board) | |
3 | कनिष्ठ अनुवादक (AFHQ) / Junior Translator (AFHQ) | |
4 | कनिष्ठ अनुवादक (JT)/ कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) / Junior Translator (JT)/ Junior Hindi Translator (JHT) | |
5 | वरिष्ठ हिंदी अनुवादक / Senior Hindi Translator |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
2 | 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
3 | 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
4 | 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
5 | इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव. |
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT पेपर I) दिनांक : ऑक्टोबर 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Stenographer] विविध पदांच्या 1207 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 1207 जागा
परीक्षेचे नाव : SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) / Stenographer Grade ‘C’ (Group ‘B’) | 93 |
2 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) / Stenographer Grade ‘D’ (Group ‘C’) | 1114 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 12वी परीक्षा उत्तीर्ण. | 18 ते 30 वर्षे |
2 | 12वी परीक्षा उत्तीर्ण. | 18 ते 27 वर्षे |
सूचना - वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : ऑक्टोबर 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission JE] विविध पदांच्या 1324 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 1324 जागा
परीक्षेचे नाव : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) | 1095 |
2 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) / Junior Engineer (Mechanical) | 31 |
3 | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical) | 125 |
4 | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) / Junior Engineer (Electrical & Mechanical) | 73 |
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य/ यांत्रिक/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा.
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
CBT (पेपर I) दिनांक : ऑक्टोबर 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission CPO] विविध पदांच्या 1876 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 1876 जागा
परीक्षेचे नाव : दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (पुरुष) / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police - Male | 109 |
2 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (महिला) / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police - Female | 53 |
3 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) / Sub-Inspector (GD) in CAPFs | 1714 |
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : ऑक्टोबर 2023
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या 1558 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 1558 जागा
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) / Multi-Tasking (Non-Technical) Staff | 1198 |
2 | हवालदार (CBIC & CBN) / Havaldar (CBIC & CBN) | 360 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य. | 18 ते 25 वर्षे |
2 | 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य. | 18 ते 27 वर्षे |
सूचना - वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक:
Tier-I (CBT) दिनांक : सप्टेंबर 2023 रोजी
Tier-II (वर्णनात्मक पेपर) दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या 1600 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 1600 जागा
परीक्षेचे नाव : संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA) | 1600 |
2 | डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator (DEO) | |
3 | डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ / Data Entry Operator, Grade ‘A’ |
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) Tier-I : ऑगस्ट 2023
परीक्षा (CBT) Tier-II : नंतर सूचित केले जाईल.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: जागा (पद संख्या सध्या उपलब्ध नाही.)
परीक्षेचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | असिस्टंट ऑडिट ऑफिसर / Assistant Audit Officer |
2 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर / Assistant Accounts Officer |
3 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर / Assistant Section Officer |
4 | असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर / Assistant/Assistant Section Officer |
5 | आयकर निरीक्षक / Inspector of Income Tax |
6 | इस्पेक्टर / Inspector |
7 | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर / Assistant Enforcement Officer |
8 | सब इंस्पेक्टर / Sub Inspector |
9 | एक्झिक्युटिव असिस्टंट / Executive Assistant |
10 | रिसर्च असिस्टंट / Research Assistant |
11 | डिविजनल अकाउंटेंट / Divisional Accountant |
12 | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी / Junior Statistical Officer |
13 | ऑडिटर / Auditor |
14 | अकाउंटेंट / Accountant |
15 | अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट / Accountant /Junior Accountant |
16 | पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट / Postal Assistant/ Sorting Assistant |
17 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक / Senior Secretariat Assistant/ Upper Division Clerks |
18 | वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / Senior Administrative Assistant |
19 | कर सहाय्यक / Tax Assistant |
20 | सब-इंस्पेक्टर / Sub-Inspector |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
12 | पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. |
इतर सर्व पदे | कोणत्याही शाखेतील पदवी. |
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्रमांक | वयाची अट |
1 ते 7 आणि 9 ते 11 | 18 ते 30 वर्षे. |
8 | 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे |
12 | 18 ते 32 वर्षे |
13 ते 20 | 18 ते 27 वर्षे |
शुल्क : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक :
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या 5369 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 5369 जागा
परीक्षेचे नाव : SSC Selection Post XI Exam 2023
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant |
2 | गर्ल कॅडेट प्रशिक्षक (GCI) / Girl Cadet Instructor (GCI) |
3 | चार्जमन (आयटी) / Chargeman (IT) |
4 | ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक / Library And Information Assistant |
5 | खत निरीक्षक / Fertilizer Inspector |
6 | कॅन्टीन अटेंडंट / Canteen Attendant |
7 | हिंदी टायपिस्ट / Hindi Typist |
8 | अन्वेषक ग्रेड-II / Investigator Grade-II |
9 | प्रयोगशाळा परिचर / Laboratory Attendant |
10 | वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक / Senior Scientific Assistant |
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण/12वी परीक्षा उत्तीर्ण / पदवीधर आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : जून/जुलै 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या 11409 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 11409 जागा
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ / Multi-Tasking (Non-Technical) Staff | 10880 |
2 | हवालदार (CBIC & CBN) / Havaldar (CBIC & CBN) | 529 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य. | 18 ते 25 वर्षे |
2 | 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य. | 18 ते 27 वर्षे |
सूचना - वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) Tier-I दिनांक : एप्रिल 2023 रोजी
परीक्षा (CBT) Tier-II दिनांक : नंतर सूचित केले जाईल.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.