परभणी महानगरपालिका भरती २०२१

Updated On : 28 April, 2021 | MahaNMK.com

icon

Parbhani Mahanagarpalika Recruitment 2021

Parbhani Mahanagarpalika has the following new vacancies and the official website is www.parbhani.gov.in. This page includes information about the Parbhani Mahanagarpalika Bharti 2021, Parbhani Mahanagarpalika Recruitment 2021, Parbhani Mahanagarpalika 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक : २८/०४/२१

परभणी महानगरपालिका [Parbhani Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १२८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ एप्रिल २०२१ पासून ते १५ मे २०२१ पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १२८ जागा

Parbhani Mahanagarpalika Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फिजिशियन/ Physician ०२
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०८
आयुष वैद्यकीय अधिकारी/ Aayush Medical Officer १५
हॉस्पिटल मॅनेजर/ Hospital Manager ०२
स्टाफ नर्स/ Staff Nurse ५०
क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician ०२
ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician ०२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०४
फार्मासिस्ट/ Pharmacist ०५
१० स्टोअर अधिकारी/ Store Officer ०३
११ डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०५
१२ वार्ड बॉय/ Ward Boy ३०

Eligibility Criteria For Parbhani Mahanagarpalika

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एम.डी. मेडिसिन
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/ सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांचेकडील नोंदणी बंधनकारक ३) internship झालेनंतर १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक १० संबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र आवश्यक ०३) संबंधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोविड १९ आयुष नोंदणी बंधनकारक
वैद्यकीय पदविधर व एक वर्षाचा रुग्णालय प्रशासनाबाबतचा अनुभव
जीएनएम बी.एस्सी. नसिंग
क्ष-किरण तंत्रज्ञ बाबतचा ०१ वर्षांचा अनुभव (सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ ला प्राधान्य)
ईसीजी तंत्रज्ञ बाबतचा एक वर्षाचा अनुभव
मान्यताप्राप्त संस्थाकडून बी.एस.सी. डी.एम.एल.टी.
डी. फार्म / बी. फार्म सह परिषद नोंदणी
१० कोणताही पदवीधर परंतु, बी.कॉम. पदविधरास प्राधान्य राहील.
११ कोणताही पदवीधर तसेच ३० शब्द प्रति मिनिट गतीची मराठी टंकलेखन व ३० शब्द प्रति | मिनिट गतीची इंग्रजी टंकलेखन परीक्षा पास व संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान या संदर्भातील विहित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
१२ १० वी उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभागात कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.parbhani.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DGDE] संरक्षण संपदा संघटन भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२२
NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१