महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित भरती 2024

Date : 15 March, 2024 | MahaNMK.com

icon

Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2024

Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai has the following new vacancies and the official website is www.mahatmaphulecorporation.com. This page includes information about the Mahatma Phule Corporation Mumbai Bharti 2024, Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2024, and Mahatma Phule Corporation Mumbai 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 15/03/24

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विधी सल्लागार पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MPBCDC Mumbai Recruitment 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधी सल्लागार / Legal Consultant -

Eligibility Criteria For MPBCDC Mumbai Application 2024

शुल्क : शुल्क नाही

आपल्या मित्रांना पाठवा :

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpbcdc.maharashtra.gov.in

How to Apply For MPBCDC Mumbai Bharti 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpbcdc.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ०२/०९/२२

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १७ जागा

MPBCDC Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्य वित्तीय सल्लागार / Chief Financial Consultant ०१
मुख्य विधी सल्लागार / Chief Legal Consultant ०१
माहिती व जनसंपर्क अधिकारी / Information and Public Relations Officer ०३
अभियंता / Engineer १०
लेखा सहाय्यक / Accounts Assistant ०३
विधी सहाय्यक / Legal Assistant ०१

Eligibility Criteria For MPBCDC Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) चार्टड अकांउंटट (CA) / आय.सी.डब्ल्यू.ए. (ICWA) ०२) १० वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी तसेच सनदधारक किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश ०२) ०५ वर्षे अनुभव  ४५ वर्षापर्यंत
०१) पत्रकारीता पदवी / जनसंवाद पदवी ०२) १० वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य / संगणक / माहिती तंत्रज्ञान विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील नियमित इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी / पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (किमान ६०% गुण) ०२) अनुभव ३० वर्षापर्यंत
०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव ३० वर्षापर्यंत
०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठाची पदवी आणि विधी शाखेची ०३ वर्षाची पदवी अथवा १२ वी नंतर ०५ वर्षाची पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव ३० वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : १२ सप्टेंबर २०२२ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई - ४०००४९.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpbcdc.maharashtra.gov.in

How to Apply For MPBCDC Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpbcdc.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/०४/२२

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२ जागा

Mahatma Phule Corporation Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लघुटंकलेखक (मराठी)/ Shorthand Writer (Marathi) ०१
लघुटंकलेखक (इंग्रजी)/ Shorthand Writer (English) ०१
लिपिक - टंकलेखक/ Clerk - Typist ०४
वाहनचालक/ Driver ०२
शिपाई/ Peon ०४

Eligibility Criteria For Mahatma Phule Corporation

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. ०२) शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही मराठी लघुलेखनाची परिक्षा ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची परिक्षा ३० श.प्र.मि. उत्तीर्ण असावी. ०३) महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
०१) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. ०२) शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही इंग्रजी लघुलेखनाची परिक्षा ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची परिक्षा ४० श.प्र.मि. उत्तीर्ण असावी. ०३) महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील |
अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
०१) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. ०२) मराठी टंकलेखनाचे ४० श.प्र.मि. वेगमर्यादा किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. ०३) महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
०१) मोटार वाहन अधिनियम १९३९ अंतर्गत सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले व सध्या वैध कालावधी असलेले हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना. ०२) सदर वाहन परवाना जारी केल्याच्या तारखेनंतर पाच वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र. ०३) महाराष्ट्र शालांत परिक्षा मंडळाची माध्यमिक परिक्षा उत्तीर्ण.
०१) इयत्ता ८ वी उत्तीर्ण ०२) मराठी भाषा ज्ञान आवश्यक

वयाची अट : १२ एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५.०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई - ४०००४९.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatmaphulecorporation.com

How to Apply For Mahatma Phule Corporation Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक : १२/०३/२१

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] मुंबई येथे स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
स्वीय सहाय्यक/ Personal Assistant कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) शासकीय किंवा शासकीय कंपनीचे /महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ०५ वर्षे काम केल्याचा अनुभव. -

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahatmaphulecorporation.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.