![]()
Jilha Setu Samiti Ratnagiri has the following new vacancies and the official website is www.ratnagiri.gov.in. This page includes information about the Jilha Setu Samiti Ratnagiri Bharti 2022, Jilha Setu Samiti Ratnagiri Recruitment 2022, and Jilha Setu Samiti Ratnagiri 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti Sangli, Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०२२ २६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०३ जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | वाहनचालक / Driver | ०२ |
| २ | चौकीदार / शिपाई / Peon | ०१ |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| १ | ०१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक ०२) मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ चा ५९) मधील तरतुदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक ०३) ०३ वर्षांचा अनुभव | १८ ते ३८ वर्षे |
| २ | ०१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक ०२) मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत असावे ०३) उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील असणे आवश्यक ०४) उमेदवार शारीरिकदृष्टया सदृढ असावा | १८ ते ४३ वर्षे |
सूचना - वयाची अट : ३१ जुलै २०२२ रोजी,
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १३,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी (सामान्य शाखा).
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ratnagiri.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.