[Gondwana University] गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०२१

Updated On : 6 September, 2021 | MahaNMK.com

icon

Gondwana Vidyapeeth Gadchiroli Recruitment 2021

Gondwana Vidyapeeth Gadchiroli has the following new vacancies and the official website is www.unigug.ac.in. This page includes information about the Gondwana Vidyapeeth Gadchiroli Bharti 2021, Gondwana Vidyapeeth Gadchiroli Recruitment 2021, Gondwana Vidyapeeth Gadchiroli 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०६/०९/२१

गोंडवाना विद्यापीठ [Gondwana University, Gadchiroli] गडचिरोली येथे वित्त आणि लेखा अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Gondwana University Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वित्त आणि लेखा अधिकारी/ Finance and Accounts Officer ०१) चार्टर्ड अकाउंटंट किंवा खर्च
लेखापाल, ०२) किमान ०५ वर्षे अनुभव
०१

Eligibility Criteria For Gondwana University

शुल्क : १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ७००/- रुपये]


वेतनमान (Pay Scale) : १,३१,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar Gondwanan University, MIDC Road, Complex, Gadchiroli Dist- Gadchiroli Pin 4426O5.(Maharashtra State).

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unigug.ac.in


 

जाहिरात दिनांक: २५/०८/२१

गोंडवाना विद्यापीठ [Gondwana University, Gadchiroli] गडचिरोली येथे कुलगुरू पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Gondwana University Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कुलगुरू/ Vice-Chancellor यू.जी.सी. च्या नियमांनुसार व महाराष्ट्र शासन जीआर नुसार. -

Eligibility Criteria For Gondwana University

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, llT Bombay, Powai, Mumbai-400 075.

Official Site : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unigug.ac.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: १५/०७/२१

गोंडवाना विद्यापीठ [Gondwana University, Gadchiroli] गडचिरोली येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Gondwana University Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधी अधिकारी/ Legal Officer ०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
जनसंपर्क अधिकारी/ Public Relation Officer ०१

Eligibility Criteria For Gondwana University

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो भारतीय विधी परिषद तर्फे नोंदणीकृत व सनद धारक असावा. ०२) विधी अधिकारी अथवा समकक्ष पदाचा ५ वर्षाचा अनुभव असावा. ०३) मराठी, इंग्रजी व हिन्दी या भाषावर प्रभुत्व आणि विधी संबंधी लेखन कौशल्य आवश्यक.
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS/MD/समकक्ष पदवी धारक व भारतीय वैद्यकीय परिषद तर्फे नोंदणीकृत असावा, ०२) मराठी, इंग्रजी व हिन्दी या भाषेचे ज्ञान असावे,
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॉसकम्युनिकेशन / जर्नालिझम / पब्लीक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण प्रसार माध्यमा मधील (उपसंपादक दर्जापेक्षा कमी नसावा.) / शासन मान्यता प्राप्त संस्थेमधील संपादकीय कामाचा अथवा जनसंपर्क अधिकारी पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव, ०२) उमेदवार MS-CIT धारक असावा. ०३) मराठी, इंग्रजी व हिन्दी या भाषावर प्रभुत्व आणि लेखन कौशल्य आवश्यक.

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली - ४४२६०५.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unigug.ac.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: १३/०५/२१

गोंडवाना विद्यापीठ [Gondwana University, Gadchiroli] गडचिरोली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

Gondwana Vidyapeeth Gadchiroli Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
निबंधक/ Registrar ०१
वित्त व लेखा अधिकारी/ Finance & Accounts Officer ०१

Eligibility Criteria For Gondwana Vidyapeeth Gadchiroli 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) पदव्युत्तर पदवी / पीएच.डी. पदवी ०२) १५ वर्षे अनुभव
०१) चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट ०२) ०५ वर्षे अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,३१,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्रमांक ऑनलाईन अर्ज
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unigug.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१