शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [GMC] नागपूर येथे विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 1 January, 2021 | MahaNMK.com

icon

GMC Nagpur Recruitments 2020: Government Medical College and Hospital (GMC), under Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Nagpurhas new 13 vacancies for the post of Medical Coordinator Officer, Data Entry Operator, Billing Clerk, Pharmacist. The Last Date To Apply Is 12th January 2021 and the official website is www.gmcnagpur.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [Government Medical College and Hospital (GMC)] नागपूर येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून दिनांक १२ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय समन्वयक अधिकारी/ Medical Coordinator Officer एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस. ०२
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचे पदवीधर. ०२) एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक. ०६
बिलिंग लिपिक/ Billing Clerk ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचे पदवीधर. तसेच कामाचा अनुभव ०२) एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक. ०१
फार्मासिस्ट/ Pharmacist ०१) उमेदवार हा डी.फार्म./ बी.फार्म उत्तीर्ण असावा. २) एम.एस.सी.आय.टी. ०४

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), नागपूर.

Official Site : www.gmcnagpur.org

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१