[MCGM] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२१

Updated On : 3 July, 2021 | MahaNMK.com

icon

MCGM Recruitment 2021

MCGM's full form is Municipal Corporation of Greater Mumbai, Public Health Department, Kasturba Hospital for infectious diseases, MCGM Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.portal.mcgm.gov.in. This page includes information about the MCGM Bharti 2021, MCGM Recruitment 2021, MCGM 2021 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest RecruitmentsABC Recruitment 2021


जाहिरात दिनांक: ०३/०७/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे हाऊसमन (मेडिसिन) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

BMC MCGM Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
हाऊसमन (मेडिसिन)/ Houseman (Medicine) एमबीबीएस ०९

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई - ११.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक: २८/०६/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे डेटा व्यवस्थापक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा व्यवस्थापक/ Data Manager  ०१) बी.टेक मध्ये पदवी/ बी.एससी.आय.टी. / बी.सी.ए. मध्ये आय.टी. किंवा त्याच क्षेत्रांत पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव. ०५

वयाची अट : २२ वर्षे ते ४० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: १६/०६/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या १८५० ते २०७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १८५० ते २०७० जागा

BMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार [इंटेस्टिविस्ट (एमडी मेडिसिन) अॅनेस्थेटिस्ट- (एमडी) नेफ्रॉलॉजिस्ट (डीएम, कार्डिओलॉजिस्ट- (डीएम) न्यूरोलॉजिस्ट- (डीएम)] / Senior Medical Advisor ५० ते ७० 
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/ Assistant Medical Officer (MBBS, BAMS, BHMS) ९०० ते १०००
प्रशिक्षित अधिपरिचारिका/ Trained Superintendent ९०० ते १०००

Eligibility Criteria For BMC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा.
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक शाखेचा पदवीधारक असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/ भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपथिक संस्थेचा) नोंदणीकृत असावा.
०१) उमेदवार बारावी पास ब जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिग कौन्सिलचा पदविकाधारक असावा/असावी. ०२) उमेदवार योग्य त्या नर्सिंग काऊन्सिलचा नोंदणीकृत असावा.

वयाची अट : ०१ जून २०२१ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]/ [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०४/०६/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८, ०९ व १० जून २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५ जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor ०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषेदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापिठातुन संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा दि.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०२) ०३ वर्षाचा अनुभव १५

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : लो.टि.म.स रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई - ४०००२२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक: २६/०५/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

BMC - MCGM Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एमबीबीएस ०३

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष अधिकारी, कुटुंब कल्याण विभाग, कक्ष क्रमांक: 48, एफ / दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई - ४०००१२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक: १८/०५/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या १८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १८५ जागा

MCGM Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ८९
औषधनिर्माता/ Pharmacist ९६

Eligibility Criteria For MCGM

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc)पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) ची / डी.एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc.+ D.M.L.T.)
किंवा उमेदवाराने १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
०१) उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.) ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते , एफ /दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई - ४०००१२.

जाहिरात (Notification) : 

पदांचे नाव  जाहिरात
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा

Official Site: www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक : १२/०५/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १० जागा

MCGM Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मानद गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट/ Visiting Gastroenterologist ०१
परिचारिका Staff Nurse ०६
चतुर्थश्रेणी कर्मचारी/ Housekeeping ०१

Eligibility Criteria For MCGM

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एमडी (Med)/ एमडी (Ped) सह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी मध्ये फेलोशिप किंवा डीएम / डीएनबी (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) किंवा समकक्ष पदवी  ५० वर्षे
जीएनएम नर्सिंग कोर्स नंतर १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह नोंदणी   ३८ वर्षे
एम.न.पा. नियमावलीनुसार (दहावी पास) ३८ वर्षे

शुल्क : १००/३००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ९०००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कानकिया एक्ससॉटिकासमोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.), मुंबई - ४०००६६.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०६/०५/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation, Kasturba Hospital] मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १४ मे २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

BMC - MCGM Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेत पदवीधर ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. -

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय इमारत, कस्तुरबा हॉस्पिटल.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०६/०४/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ व १० एप्रिल २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ६८ जागा

MCGM Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ वरिष्ठ सल्लागार/ Senior Consultant ३२
०२ कनिष्ठ सल्लागार/ Junior Consultant ३६

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१ ०१) एमडी / एमएस / डीएनबी किंवा समतुल्य ०२) ०८ वर्षे अनुभव
०२ ०१) एमडी / एमएस / डीएनबी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : १० एप्रिल २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,५०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office Director, (MEMH) & Dean Nair Hospital Mumbai Central Mumbai-400 008.

जाहिरात (Notification) : पाहा

ईतर सर्व MCGM Recruitment साठी - MCGM (येथे क्लिक करा)

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०५/०४/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे क्ष-किरण सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
क्ष-किरण सहाय्यक/ X-Ray Assistant ०१) उमेदवार १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष किरण विषयातील बी.पी.एम.टी (Bachlor in Paramedical Technology in Rediography) ०३ वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. व त्याने ०६ महिन्याचे इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. व रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील कामकाजाचा ०२ वर्षाचा अनुभव असावा. किंवा उमेदवार हा १२ वी नंतर रेडियोग्राफी विषयातील पदविका परीक्षा (१२वी +Diploma इन Radiography) परीक्षा उत्तीर्ण असावा व क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. ०२) उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार डीओईएसीसी सोसायटीचे ‘सीसीसी किंवा 'ओ स्तर' किंवा ‘ए स्तर' किंवा 'बी स्तर ' किंवा 'सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एमएससीआटी किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा. किंवा इतर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
०३) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
०१

वयाची अट : ३३ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Medical Superintendent , Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai-11.

जाहिरात (Notification) : पाहा

ईतर सर्व MCGM Recruitment साठी - MCGM (येथे क्लिक करा)

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात दिनांक : १६/०३/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ४० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor : ४० जागा

पद क्रमांक विभागाचे नाव जागा
०१ बधिरीकरणशास्त्र विभाग २६
०२ कान-नाक-घसा विभाग ०१
०३ औषध वैद्यकशास्त्र विभाग ०६
०४ त्वचारोग व गुप्तरोगशास्त्र विभाग ०१
०५ क्ष-किरणशास्त्र विभाग ०५
०६ रोगप्रति बंधात्मक शास्त्र विभाग ०१

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०२) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता, लों. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई - ४०००२२.

जाहिरात (Notification) : पाहा

ईतर सर्व MCGM Recruitment साठी - MCGM (येथे क्लिक करा)

Official Site : www.portal.mcgm.gov.in


 

जाहिरात क्रमांक : HO/6851/KH

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे हाऊसमन (औषध) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
हाऊसमन (औषध)/ Houseman (Medicine) बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) ०९

वयाची अट : ३३ वर्षे आणि ३८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : २७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Medical Superintendent, Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai-11.

ईतर सर्व MCGM Recruitment साठी - MCGM (येथे क्लिक करा)

Official Site : www.portal.mcgm.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१
NMK
ग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१
NMK
[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१