राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर भरती २०२१

Updated On : 2 November, 2021 | MahaNMK.com

icon

RTMNU Recruitment 2021

RTMNU's full form is Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur, RTMNU Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.nagpuruniversity.ac.in. This page includes information about the RTMNU Bharti 2021, RTMNU Recruitment 2021, RTMNU 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०२/११/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] नागपूर येथे विविध पदांच्या १०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०९ जागा

RTMNU Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ बी.ई./बी.टेक./एम.ई./ एम.टेक/ एम.फार्म / NET/SET १०९

Eligibility Criteria For RTMNU

शुल्क : ५००/- रुपये [SC/ ST/ VJ(A)/ NT(B/ C/ D) - ३००/- रुपये]


वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in


 

जाहिरात दिनांक: २०/१०/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

RTMNU Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
डीन/ Dean -
आंतरशाखीय अभ्यास संकाय/ Faculty of Interdisciplinary Studies -

Eligibility Criteria For RTMNU

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


Expired : 


 

जाहिरात दिनांक : २८/०८/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

RTMNU Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
काच फुगरी (Glass Blower) ०१
तंत्रज्ञ 'अ'/ Technician (Mechanic 'A') ०१
तंत्रज्ञ 'ब'/ Technician (Mechanic 'B') ०१
तंत्रज्ञ 'क'/ Technician (Mechanic 'C') ०१

Eligibility Criteria For RTMNU Nagpur 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्ड / मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण. आणि ०२) 'काचफगारी' च्या कामाचे कौशल्य (Apprentice in Glass Blowing) धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. किंवा 'वैज्ञानिक काचफुगारी प्रशिक्षण' (Scientific Glass Training) घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र. किंवा 'काचफुगारी' संबंधीच्या कामाचा अनुभव (Experience in Glass Blowing) असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्ड / मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण. आणि ०२) संशोधनाशी निगडित संस्था | प्रयोगशाळा | तत्सम कार्यालयातील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा साहित्याची देखभाल व दुरूस्तीच्या कामाचा अनुभव (Experience in Repair & Maintenance of Equipments) धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. प्राधान्य : संबंधित कार्याची पदविका (Diploma in relevant field) धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्ड / मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण. आणि  ०२) संगणक आणि संगणकाशी संबंधित इतर उपकरणाच्या हार्डवेअरची दुरूस्ती आणि देखभाल करण्याचा अनुभव (Experience in Repair & Maintenance of Hardware of Computer and its Peripherals) धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. किंवा संबंधित कामाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र (Certificate of relevant work from I.T.I.).
०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्ड / मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण. आणि ०१) रेफ्रिजरेशन, वातानुकुलित यंत्रे आणि एअर कुलिंग उपकरणांची दुरूस्ती व देखभाल संबंधीच्या कामाचा अनुभव. तसेच, इलेक्ट्रिकल फिटिंग व दुरूस्तीबाबतच्या कामाचा अनुभव (Experience in Repair and Maintenance of Refrigeration, Airconditioning Units, Air-cooling Devices and Electrical Fittings and Repair) धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. किंवा संबंधित कामाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र (Certificate of relevant work from I.T.I.).

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, विद्यापीठ कॅम्पस चौक ते आंबाझरी वळण मार्ग नागपूर - ४४००३३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in


 

जाहिरात दिनांक : २६/०८/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] येथे विभागीय तपास अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

RTMNU Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विभागीय तपास अधिकारी/ Departmental Investigation Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण ०२) शासकीय अथवा निमशासकीय सेवेच्या किमान वर्ग-१ श्रेणीतील सेवानिवृत्त झालेली व्यक्ती. ०३) शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील आस्थापना / प्रशासन विभागातील पर्यवेक्षकीय व विभागीय चौकशी कार्याचा अनुभव असणे अनुभव. -

Eligibility Criteria For RTMNU 

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, कॅम्पस चौक ते आंबाझरी वळण मार्ग नागपूर - ४४००३३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in


 

जाहिरात दिनांक : १४/०८/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] येथे जनसंपर्क अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

RTMNU Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
जनसंपर्क अधिकारी/ Public Relation Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास कम्यूनिकेशन / जर्नालिझम / पब्लिक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत (५० टक्के) उत्तीर्ण.  ०२) प्रसारमाध्यमामधील (उपसंपादक दर्जापेक्षा कमी नसावा) / शासन मान्यताप्राप्त संस्थेमधील संपादकीय कामाचा अथवा जनसंपर्क अधिकारी पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव. ०३) मराठी, इंग्रजी व हिन्दी या भाषांवर प्रभुत्व आणि लेखन कौशल्य असल्याबाबतचे दाखले / पुरावे. ०१

Eligibility Criteria For RTMNU 

वयाची अट : किमान २६ वर्षे ते कमाल ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, कॅम्पस चौक ते आंबाझरी वळण मार्ग नागपूर - ४४००३३.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in


 

जाहिरात दिनांक: ३०/०४/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

RTMNU Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कुलसचिव/ Registrar ०१
डीन/ Dean ०४
संचालक/ Director ०१

Eligibility Criteria For RTMNU

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी १०) १० वर्षे अनुभव.
०१) किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ पीएच.डी. १०) १० वर्षे अनुभव.
०१) ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान / दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी १०) १० वर्षे अनुभव.

शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Premises, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in


 

जाहिरात दिनांक : ०१/०४/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] येथे वसतिगृह अधीक्षक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वसतिगृह अधीक्षक (पुरुष)/ Hostel Superintendent (Male) ०१) सेवानिवृत्त झालेली व्यक्ती किंवा राज्य / केंद्र शासनाच्या सुरक्षा विषयक विभागातील सेवानिवृत्त अधिकारी किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर असलेली किंवा N.C.C. 'B' प्रमाणपत्र धारण केलेली पदवीधर व्यक्ती. ०२) प्रशासकीय व तत्सम परावेक्षकीय कामाचा अनुभव असावा. ०३) संगणकाचे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य राहील. ०१

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, कॅम्पस चौक ते आंबाझरी वळण मार्ग नागपूर - ४४००३३.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in


 

जाहिरात दिनांक : ०६/०३/२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur] येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ सिस्टम प्रशासक/ System Administrator ०१
०२ नेटवर्क प्रशासक/ Network Administrator ०१

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक. / एम.सी.ए./एम.एस्सी. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २५ मार्च २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE REGISTRAR, RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY, MAHATMA JYOTIBA FULE EDUCATIONAL PREMISES, JAMNALAL BAJAJ ADMINISTRATIVE BUILDING, CAMPUS CHOWK TO AMBAZARI T-POINT MARG, NAGPUR-440 033”.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१