[NWDA] राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023

Date : 29 April, 2023 | MahaNMK.com

icon

NWDA Recruitment 2023

NWDA's full form is National Water Development Agency, NWDA Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.nwda.gov.in. This page includes information about the NWDA Bharti 2023, NWDA Recruitment 2023, and NWDA 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 29/04/23

राष्ट्रीय जल विकास संस्था [National Water Development Agency] मध्ये विविध पदाच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 03 जागा

NWDA Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे) / Additional Chief Executive Officers (Canals) 01
2 तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (विद्युत आणि यांत्रिक) / Additional Chief Executive Officers (Electrical & Mechanical) 01
3 संचालक (वित्त) / Director (Finance) 01

Eligibility Criteria For NWDA

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी
2 इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी
3 मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी सह वाणिज्य किंवा अर्थशास्त्र किंवा वित्त विषय

वयाची अट : 12 जून 2023 रोजी 58 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 1,23,100/- रुपये ते 2,18,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Admn.), National Water Development Agency, 18-20 Community Centre, Saket, New Delhi-110017.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nwda.gov.in

How to Apply For NWDA Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nwda.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments

 

जाहिरात दिनांक: 18/03/23

राष्ट्रीय जल विकास संस्था [National Water Development Agency] मध्ये विविध पदाच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 40 जागा

NWDA Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कनिष्ठ अभियंता / Junior Engineer 13
2 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 01
3 ड्राफ्ट्समन / Draftsman 06
4 उच्च विभाग लिपिक / Upper Division Clerk 07
5 लघुलेखक / Stenographer 09
6 निम्न विभाग लिपिक / Lower Division Clerk 04

Eligibility Criteria For NWDA

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष 18 ते 27 वर्षे
2 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी 02) 03 वर्षे अनुभव 21 ते 30 वर्षे
3 मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठकडून आयटीआय प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये डिप्लोमा 18 ते 27 वर्षे
4 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 18 ते 27 वर्षे
5 01) मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12वी परीक्षा उत्तीर्ण 02) कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80 डब्ल्यूपीएम वेग 18 ते 27 वर्षे
6 01) मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12वी परीक्षा उत्तीर्ण 02) संगणकावर टायपिंग वेग इंग्रजी मध्ये 35 श.प्र.मि चा किंवा हिंदी मध्ये 30 श.प्र.मि . 18 ते 27 वर्षे

सूचना - वयाची अट : 17 एप्रिल 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 890/- रुपये [SC/ST/PWD - 550/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nwda.gov.in

How to Apply For NWDA Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.nwda.gov.in/content/index.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nwda.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २९/१२/२२

राष्ट्रीय जल विकास संस्था [National Water Development Agency] मध्ये विविध पदाच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २१ जागा

NWDA Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
संचालक / Director (Technical) ०१
संचालक / Director (MDU) ०१
अधीक्षक अभियंता / Superintending Engineer ०५
उपसंचालक/कार्यकारी अभियंता / Deputy Director/Executive Engineer १४

Eligibility Criteria For NWDA

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ गणित / संगणक / भौतिकशास्त्र / स्टॅटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष ०२) ०५ वर्षे अनुभव
०१) मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ फेब्रुवारी २०२३ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०१,५९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Admn.), National Water development Agency, 18-20, Community Centre, Saket, New Delhi - 110017, Ph: 011-26561046.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nwda.gov.in

How to Apply For NWDA Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nwda.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/०३/२२

राष्ट्रीय जल विकास संस्था [National Water Development Agency] मध्ये सहाय्यक अभियंता (गट ब) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

NWDA Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक अभियंता (गट ब)/ Assistant Engineer (Group B) ०१) स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ०२) GATE 2020 & 2021 ०९

Eligibility Criteria For NWDA

वयाची अट : २५ जून २०२१ रोजी २१ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ८४०/- रुपये [SC/ST/महिला - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nwda.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०८/०५/२१

राष्ट्रीय जल विकास संस्था [National Water Development Agency] दिल्ली येथे विविध पदांच्या ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६२ जागा

NWDA Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer २३
हिंदी अनुवादक/ Hindi Translator १२
कनिष्ठ लेखा अधिकारी/ Jr. Accounts Officer १६
अपर डिव्हिजन लिपिक/ Upper Division Clerk ०५
स्टेनोग्राफर ग्रेड - II/ Stenographer Grade-II ०५
एलडीसी/ LDC ०१

Eligibility Criteria For NWDA 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदविका किंवा समकक्ष. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष १८ ते २७ वर्षे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी २१ ते ३० वर्षे
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून वाणिज्य पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव २१ ते ३० वर्षे
मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून १८ ते २७ वर्षे
मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण. १८ ते २७ वर्षे
०१) मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) टायपिंग स्पीड इंग्रजी मध्ये ३५ श.प्र.मि. व हिंदी मध्ये ३० श.प्र.मि. १८ ते २७ वर्षे

सूचना - वयाची अट : २५ जून २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ८४०/- रुपये [SC/ST/EWS/PWD/महिला - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nwda.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.