नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन [National Mineral Development Corporation Ltd] मध्ये विविध पदांच्या ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एक्झिक्युटिव्ह कॅडर
माइनिंग : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
सर्वे : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
G&QC : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc/M.Sc(Tech.)/M.Tech (Geology/Applied Geology) ०२) ०२ वर्षे अनुभव
C & IT : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MCA or BE/B.Tech (Computer/CS/IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग / संगणक एमजीटी. / सिस्टम्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
इंस्ट्रुमेंटेशन : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
जिओफिझिस्टिस्ट : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc./M.Sc. Tech.,/M.Tech (Geophysics/Applied Geophysics) ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
ज्युनिअर ऑफिसर कॅडर
ज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ०२) डिप्लोमा : ०५र्षे अनुभव
ज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ०२) डिप्लोमा : ०५ वर्षे अनुभव
ज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी : २९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ०२) डिप्लोमा : ०५ वर्षे अनुभव
ज्युनिअर ऑफिसर (G & QC) ट्रेनी : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc/M.Sc(Tech)/M.Tech (Geology/Applied Geology/Exploration Geology) ०२i) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २,०००००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स क्रमांक -१३८२, पोस्ट ऑफिस, हुमायण नगर, हैद्राबाद, तेलंगाना राज्य, पिन- ५०००२८.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.