राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड [NMDC] मध्ये कार्यकारी पदांच्या २२ जागा

Date : 30 June, 2020 | MahaNMK.com

icon

NMDC Recruitments 2020: National Mineral Development Corporation has new 22 vacancies for the post of Executive. Last Date To Apply Is 7th July 2020 and the official website is www.nmdc.co.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये कार्यकारी पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी (Executive) : २३ जागा 

पदांचे नाव  वयाची अट जागा
कार्यकारी/ Executive Gr. IV ५० वर्षे  ०३
कार्यकारी/ Executive Gr.III ४५ वर्षे  ०७
कार्यकारी/ Executive Gr.II ४० वर्षे  ०७
कार्यकारी/ Executive Gr.I ३५ वर्षे  ०५

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. संबंधित शाखेत किमान ६०% गुण किंवा समकक्ष. ०२) अनुभव.

सूचना - वयाची अट : ०७ जुलै २०२० रोजी [SC/ST/OBC/PWD/ माजी सैनिक - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ ST/ PWD/माजी सैनिक - शुल्क नाही] 

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : हैदराबाद

Official Site : www.nmdc.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.