![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Thane] ठाणे येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेनिंग इंचार्ग (Training In charge) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. ३ वर्षाचा अनुभव, सेवानिवृत्त व प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ७० वर्षे
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. प्रशिक्षणाचा अनुभव असणान्यांना प्राधान्य.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ७० वर्षे
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम/एम. कॉम. सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी किंवा तीन वर्षांचा अनुभव आणि एम.एस.सी.आय.टी. शासकीय सेवेतील / सेवानिवृत अधिकान्यास प्राधान्य.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
लेखापाल कम कार्यक्रम सहाय्यक (Accountant cum Program Assistant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवीधर, Tally ERP 9.0, MS-CIT उत्तीर्ण, Typing (मराठी व इंग्रजी) आणि अकाऊंट्समध्ये अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,ठाणे कार्यालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, साठेवाडी, ठाणे - ४००६०३.
Official Site : www.thane.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.