[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती २०२१

Updated On : 21 August, 2021 | MahaNMK.com

icon

Mahaforest Recruitment 2021

Mahaforest has the following new vacancies and the official website is www.mahaforest.gov.in. This page includes information about the Mahaforest Bharti 2021, Mahaforest Recruitment 2021, Mahaforest 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २१/०८/२१

वन विभाग [Departmental Forest Officer, Kolhapur] कोल्हापूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Van Vibhag Kolhapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स / M.V.Sc मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान ६०% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य - वन्याजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्याक. ०१

Eligibility Criteria For Van Vibhag Kolhapur 

वयाची अट : २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६ ००३.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ११/०८/२१

वन विभाग [Maharashtra State Biodiversity Board, Nagpur] महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

Van Vibhag Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०२
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक/ Veterinary Supervisor ०२

Eligibility Criteria For Van Vibhag Nagpur 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता जागा
M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान ६०% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य - वन्याजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्याक. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल. -
पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक व उच्चाशिक्षीत उमेदवार प्राधान्य, प्राधान्य - पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्याक व वन्याजीव हाताळण्याचा अनुभव तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल -

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर - ४४०००१.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


 

जाहिरात दिनांक: २४/०७/२१

वन विभाग [Maharashtra State Biodiversity Board, Nagpur] महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे स्विय सहाय्यक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Van Vibhag Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
स्विय सहाय्यक/ Self Assistant ०१) करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त वनअधिकारी / वनकर्मचारी हा शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांचेकडे आवश्यक क्षमता असावी, ०२) करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांचेविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालु किंवा प्रस्तावित नसावी अश्या चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. ०३२) स्वीय सहाय्यक (लघुलेखक उच्चश्रेणी) पदाकरीता अर्जदार हा शासनाच्या वनविभागातून वरिष्ठ स्वीय सहाय्यक/स्वीय सहाय्यकालघुलेखक (उच्चश्रेणी) या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा. त्यास स्वीय सहाय्यक/लघुलेखक उच्चश्रेणी पदावर काम करण्याचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे, जैवविविधता संवर्धन, वन व वन्यजीव विषयक कामात रुची असणारे किंवा तत्सम स्वरुपाची कामे करणारे, वन व वन्यजीव विषयक प्रशिक्षण तसेच कार्यशाळा यात रुची असणारे तसेच वन वन्यजीव तसेच जैवविविधता या विषयावर लेखन करु शकणा-या अर्जदारास प्रधान्य दिले जाईल. -

Eligibility Criteria For Van Vibhag Nagpur 

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, जैवविविधता भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४०००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


 

जाहिरात दिनांक: १४/०७/२१

वनसंरक्षक (प्रादेशिक) [Conservator of Forests (Territorial), Forest Department Yavatmal] वन विभाग यवतमाळ येथे विधि सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Van Vibhag Yavatmal Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी सल्लागार (Law Consultant) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी ०२) सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश/ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी किंवा सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये विधी सल्लागार म्हणून २० वर्षापेक्षा जास्त अनुभव असल्यास प्राधान्य किंवा वकिली व्यवसायातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव ०३) मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान. ०१

Eligibility Criteria For Van Vibhag Yavatmal

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ वनवृत्त, दुसरा माळा, वन भवन, चर्च गेट, यवतमाळ.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०६/०७/२१

वन विभाग [Van Vibhag Nagpur] नागपूर येथे उपमहाप्रबंधक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Van Vibhag Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उपमहाप्रबंधक/ Deputy General Manager ०१) उमेदवार वनविभाग/वनविकास महामंडळा मधील सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असावा. ०२) उमेदवारास निसर्ग पर्यटन विकास कामांबाबत किमान ०२ वर्षांचा अनुभव असावा. ०३) उमेदवाराचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटक विकास मंडळ, नागपूर कार्यालय, १०/२, स्टारकी टाऊन, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर - ४४०००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


 

जाहिरात दिनांक: २३/०६/२१

वन विभाग [Van Vibhag Nagpur] नागपूर येथे उपमहाप्रबंधक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Van Vibhag Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उपमहाप्रबंधक/ Deputy General Manager ०१) उमेदवार वनविभाग/वनविकास महामंडळा मधील सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असावा. ०२) उमेदवारास निसर्ग पर्यटन विकास कामांबाबत किमान ०२ वर्षांचा अनुभव असावा. ०३) उमेदवाराचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटक विकास मंडळ, नागपूर कार्यालय, १०/२, स्टारकी टाऊन, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर - ४४०००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०८/०६/२१

वन विभाग [Van Vibhag Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

Van Vibhag Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विभागीय वन अधिकारी/ Departmental Forest Officer ०१
विभागीय वन अधिकारी/ Departmental Forest Officer ०१
सहाय्यक वनसंरक्षक/ Assistant Forester ०१
वनक्षेत्र सर्वेक्षक/ Forest Surveyor ०१

Eligibility Criteria For Van Vibhag Nagpur

पद क्रमांक पात्रता 
वन विभागाच्या Portal मध्ये e-Green Watch संबंधातील माहिती, Polygon फोटो, नकाशे इत्यादी Upload करण्याकरिता संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव.
वन संवर्धन कायदा १९८० चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेख संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीत-कमी १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीत-कमी ५ वर्षांचा अनुभव
वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर वनविभागाच्या क्षेत्रीयस्तरावरील कामाचा कमीत-कमी ५ वर्षांचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, बी-विंग, रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर - ४४०००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in


 

जाहिरात दिनांक : २९/०४/२१

सह्याद्री व्याघ्र राखीव फौंडेशन [Departmental Forest Officer, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०४ जागा

Mahaforest Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
निसर्ग तज्ञ/ Nature Expert ०१
उपजिविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert ०१
कार्यालयीन व्यवस्थापक/ Office Manager ०१
स्थापत्य अभियंता/ Civil Engineer ०१

Eligibility Criteria For Mahaforest Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
शास्त्र / भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेंन्सिग, जी.आय.एस. (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.I.S., Grass या सॉफटवेअर चे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य
समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी / समाजसेवा (Master of Social Work) (M.S.W.) किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि ग्रामीण भागात किंवा बफर क्षेत्रात उपजिविका निर्मितीचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी., संगणक ज्ञान (M.S.C.I.T.) तसेच वनविभागात प्रशासकीय कामाचा विशेषकरून लेखाविषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
स्थापत्य शास्त्रातील (Civil Engineer) पदवी, संगणक ज्ञान, Auto Cad चे ज्ञान, शासकीय कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी कोल्हापूर, समंतीनी अपार्टमेंट सि. स.नं. १ ई वार्ड , रमणमळा, कोल्हापूर.

E-Mail ID : www.mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१