जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Thane] ठाणे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेनिंग इंचार्ग (Training In charge) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. ३ वर्षाचा अनुभव, सेवानिवृत्त व प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य.
वयाची अट : ७० वर्षे
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम/एम. कॉम. सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी किंवा तीन वर्षांचा अनुभव आणि एम.एस.सी.आय.टी. शासकीय सेवेतील / सेवानिवृत अधिकान्यास प्राधान्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
पी.एच.एन.आय (P.H.N.I) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम./बी.एस्सी.नर्सिंग शासकीय /निमशासकीय अनुभव असणाऱ्या प्राधान्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
ठाणे जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा
Official Site : www.thane.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.