राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] ठाणे येथे विविध पदांच्या ९९७ जागा

Date : 6 June, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Recruitment 2020: NHM Thane Bharti 2020 is published by NHM Thane for the posts Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager. There are 997 vacancies for different posts. The Walk-In-Interview date is 8th June 2020. Visit MahaNMK.com for more recruitments.

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] मार्फत विविध पदांच्या ९९७ जागांसाठी पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येत असून मुलाखत दिनांक ८ जून २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

भिषक (Physician) : २८ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीन/डिएनबी

भूलतज्ञ (Anesthetists) : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी भुलतज्ञ/डिए/डिएनबी

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ५६ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस

आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : ७३ जागा 

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/ बीयुएमएस

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ६३९ जागा 

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : २७ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी

फार्मासिस्ट (Pharmacist) : ३९ जागा 

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी फार्म

स्टोअर अधिकारी (Store Officer) : २८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.

डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ३८ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जिल्हा रुग्णालय ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखत दिनांक : ०८ जून २०२०

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा )

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.