NHM Parbhani Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Parbhani, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Parbhani i.e. nhm.gov.in. Parbhaniis one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Parbhani NHM Recruitments 2022. You can check other Parbhani Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या ८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ८२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | २४ |
२ | स्टाफ नर्स / Staff Nurse | २४ |
३ | एमपीडब्ल्यू (बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी - पुरुष) / MPW - Male | २४ |
४ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician | १० |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) एमबीबीएस ०२) (MMC/ MCI नोंदणी अनिवार्य) नूतनीकरण (लागू पडत असल्यास) | ७० वर्षापर्यंत |
२ | ०१) जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग ०२) (MNC नोंदणी अनिवार्य) नूतनीकरण (लागू पडत असल्यास) | ६५ वर्षापर्यंत |
३ | विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम | ३८ वर्षापर्यंत |
४ | विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + DMLT | ६५ वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट (एमपीडब्ल्यू) : [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ,. कु. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.parbhani.gov.in
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या १०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
स्टाफ नर्स/ Staff Nurse | जीएमएम / बी.एस्सी. नर्सिंग (MNC नोंदणी अनिवार्य) | ७१ |
मानसोपचार नर्स/ Psychiatric Nurse | नामांकित संस्थाकडून जीएमएम / बी.एस्सी. सह प्रमाणपत्र मानसोपचार मध्ये किंवा DPN किंवा एम.एस्सी. नर्सिंग (मानसोपचार) | ०१ |
सीटी स्कॅन तंत्रज्ञ/ CT Scan Technician | १०+२ सह संबंधित क्षेत्रात पदविका | ०२ |
एक्स-रे टेक्निशियन,/ X-Ray Technician | १०+२ सह संबंधित क्षेत्रात पदविका | ०५ |
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapists | फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवीधर | ०३ |
पॅरामेडिकल कामगार/ Paramedical Worker | १२ वी + पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र | ०२ |
दंत आरोग्यशास्त्रज्ञ/ Dental Hygienist | १२ वी विज्ञान आणि दंत आरोग्यशास्त्रज्ञ अभ्यासक्रम मध्ये डिप्लोमा. नोंदणी सह राज्य दंत परिषद | ०१ |
दंत सहाय्यक/ Dental Assistant | १२ वी पास सह दंत चिकित्सालय अनुभव | ०१ |
समुपदेशक/ Counselor | एमएसडब्ल्यू | ०२ |
आयुष एमओ/ Ayush Medical Officer | पीजी आयुष (युनानी)/ बियुएमएस/ बीएचएमएस | ०४ |
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट/ Audiologist & Speech Therapist | ऑडिओलॉजी मध्ये पदवी | ०१ |
मानसशास्त्रज्ञ/ Psychologist | एमए मानसशास्त्र | ०१ |
पर्यवेक्षक/ Supervisor | कोणत्याही शाखेत पदवी सह टंकलेखन मराठी - ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. | ०१ |
शीत चेन तंत्रज्ञ/ Cold Chain Technician | १० वी परीक्षा + मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि वातानुकुलीत मध्ये आयटीआय | ०१ |
ऑडिओमेट्रिक सहाय्यक Audiometric Assistant | कोणत्याही शाखेत पदवी सह टंकलेखन मराठी - ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. | ०१ |
ब्लड बँक तंत्रज्ञ/ Blood Bank Technician | बी.एस्सी डीएमएलटी | ०३ |
शिक्षक/ Tutor | बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) | ०२ |
जिल्हा समुदाय व्यवस्थापक/ District Community Manager | सामाजिकशास्त्र मध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए | ०१ |
लेखापाल/ Accountant | बी.कॉम सह टॅली प्रमाणपत्र | ०१ |
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.parbhani.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ मार्च २०२१ रोजी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्पेशलिस्ट/ Specialist
भिषक
भूलतज्ञ
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer
वैद्यकीय अधिकारी (MBBS)
वैद्यकीय अधिकारी (BAMS)
वैद्यकीय अधिकारी (BUMS)
वैद्यकीय अधिकारी (BDS)
स्टाफ नर्स/ Staff Nurse
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कै. बाबुरावजी गोरेगावकर सभागृह, जिल्हा परिषद परभणी
जाहिरात (Notification) : पाहा
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.parbhani.gov.in
MahaNMK.com is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.
NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission.
NHM stands for National Health Mission. NHM Parbhani is a subdivision of NHM for the Parbhani region. It is frequently called NHM Parbhani.
Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from MahaNMK.com
NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in.
These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha NMK regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting MahaNMK.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SBI SCO] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 1209
अंतिम दिनांक : ०४ सप्टेंबर २०२४
[DRDO PXE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2024
एकूण जागा : 55
अंतिम दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२४
[Ahmednagar DCC Bank] अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 700
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२४
[JCI] ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२४
(AWES OST) आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST-नोव्हेंबर 2024
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.