[Mumbai Suburban] मुंबई उपनगर भरती 2023

Date : 27 June, 2023 | MahaNMK.com

icon

Mumbai Suburban Recruitment 2023

Office of Collector, Mumbai Suburban District has the following new vacancies and the official website is www.mumbaisuburban.gov.in. This page includes information about the Mumbai SubUrban Bharti 2023, Mumbai SubUrban Recruitment 2023, and Mumbai SubUrban 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 27/06/23

मुंबई उपनगर जिल्हा [Mumbai Suburban District] येथे विधी अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Mumbai SubUrban Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी / Law Officer 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.  

Eligibility Criteria For Mumbai SubUrban

वयाची अट : 45 वर्षापर्यंत.

आपल्या मित्रांना पाठवा :

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये + दूरध्वनी व प्रवासखर्च - 5000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई उपनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, चेतना कॉलेजजवळ, बांद्रा (पू) मुंबई 51 यांचे कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaisuburban.gov.in

How to Apply For Mumbai SubUrban Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mumbaisuburban.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments

 

जाहिरात दिनांक: १५/०६/२२

मुंबई उपनगर जिल्हा [Mumbai Suburban District] येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mumbai SubUrban Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी / Law Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल ०२) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती विभागीय चौकशी ०४) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान ०१

Eligibility Criteria For Mumbai SubUrban 

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये + ५०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय, प्रशासकीय इमारत, १० वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaisuburban.gov.in

How to Apply For Mumbai SubUrban Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mumbaisuburban.gov.inn या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.