[Shivaji University] शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२१

Updated On : 5 October, 2021 | MahaNMK.com

icon

Shivaji University Kolhapur Recruitment 2021

Shivaji University Kolhapur has the following new vacancies and the official website is www.unishivaji.ac.in. This page includes information about the Shivaji University Kolhapur Bharti 2021, Shivaji University Kolhapur Recruitment 2021, Shivaji University Kolhapur 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०५/१०/२१

शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११, १६ व १८ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४० जागा

Shivaji University Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor २८
सहकारी/ Accompanist १२

Eligibility Criteria For Shivaji University Kolhapur

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : University Office, Shivaji University, Kolhapur - 416 004.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unishivaji.ac.in


 

जाहिरात दिनांक: २०/०९/२१

शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे प्राध्यापक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२१ आहे. ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Shivaji University Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्राध्यापक/ Professor कोणत्याही सामाजिक विज्ञान मध्ये एम.ए. / अर्थशास्त्र / इतिहास / समाजशास्त्र / राज्यशास्त्र / तत्त्वज्ञान / मानसशास्त्र / प्राकृत / संस्कृत मध्ये पीएच.डी. किंवा एम.ए. अर्थशास्त्र / एम. कॉम / एम.बी.ए. (वित्त) आणि पीएच.डी. ०२

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur - 416 004

E-Mail ID : [email protected]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unishivaji.ac.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०५/०६/२१

शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Shivaji University Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
संचालक/ Director ०४
डीन/ Dean ०१
कुलसचिव/ Registrar ०४

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार..

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur - 416 004

E-Mail ID : [email protected]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.unishivaji.ac.in


 

जाहिरात दिनांक : ०८/०२/२१

शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ आहे. मुलाखत दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता 
०१ रोजंदारी कनिष्ठ लिपिक पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक (इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान असल्यास प्राधान्य)
०२ प्रयोगशाळा सहायक  ०१) एम.एस.बी.टी.ई. पासून कोणताही डिप्लोमा किंवा बी.एससी. ०२) संगणक ज्ञान आवश्यक
०३ रोजंदारी शिपाई ७ वी पास
०४ रोजंदारी प्रयोगशाळा परिचर ९ वी पास
०५ रोजंदारी कुली  ७ वी पास, स्वच्छक कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास प्राधान्य
०६ रोजंदारी वाहनचालक  किमान ८ वी उत्तीर्ण, जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव आवश्यक
०७ रोजंदारी ट्रॅक्टर चालक  किमान ८ वी उत्तीर्ण ट्रॅक्टर व ट्रॉली चालविण्याचा परवाना आवश्यक
०८ रोजंदारी तारतंत्री  आय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण
०९ रोजंदारी पंप ऑपरेटर  आय.टी.आय पंपचालक प्रमाणपत्रधारक/संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव
१० रोजंदारी फोरमन  महाराष्ट्र शासन मान्य आयटीआय प्राप्त अथवा समकक्ष (ज्या त्या ट्रेडचा त्या त्या ट्रेडसाठी)
११ रोजंदारी नळ कारागीर  आय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण किंवा नळ कारागीर कामाचा ०१ वर्षे अनुभव
१२ रोजंदारी सुतार  आय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण किंवा सुतार कामाचा ०१ वर्षे अनुभव
१३ रोजंदारी गवंडी  आय.टी.आय बिल्डींग कन्स्ट्रक्शन कोर्स उत्तीर्ण किंवा गवंडी कामाचा ०१ वर्षे अनुभव
१४ रोजंदारी पुरुष नाईट वॉर्डन  किमान १२ वी उत्तीर्ण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
१५ रोजंदारी महिला नाईट वॉर्डन  किमान १२ वी उत्तीर्ण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक

वयाची अट :

पद क्रमांक वयाची अट
०१ ते १३  १८ ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय)
१४ ते १५ ४० वर्षे ६५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५०/- रुपये ते ४५०/- रुपये. (प्रति दिवस)

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.unishivaji.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१