महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण भरती 2024

Date : 12 March, 2024 | MahaNMK.com

icon

MHADA Recruitment 2024

Maharashtra Housing And Area Development Authority has the following new vacancies and the official website is www.mhada.gov.in. This page includes information about the Mhada Bharti 2024, Mhada Recruitment 2024, and Mhada 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 12/03/24

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ [Maharashtra Housing And Area Development Authority] नाशिक येथे MIS विशेषज्ञ पदाच्या 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

MHADA Nashik Recruitment 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
MIS विशेषज्ञ / MIS Specialist

01) संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा MCA/PGDCA मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

02) 3 वर्ष नागरी स्थायिक स्वराज्य संस्थत प्रधानमंत्री आवास योजना कामाचा अनुभव किंवा ३ वर्षे कुठल्याही शासकीय आवास योजनेचा अनुभव.

03) MIS Specialist करिता न. पा, म. न. पा अथवा म्हाडाचा MIS कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

01

Eligibility Criteria For Mhada Pune

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : म्हाडा कार्यालय, गडकरी चौक, नाशिक येथे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mhada.gov.in

How to Apply For Mhada Pune Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मार्च 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mhada.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitment:


 

जाहिरात दिनांक: २६/०९/२२

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ [Maharashtra Housing And Area Development Authority, Pune] पुणे येथे वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MHADA Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वकील / Advocate ०१) एल. एल.बी., एल. एल. एम, ०२) बार काऊन्सिलकडे नोंदणी बाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र ०३) १० वर्ष उच्च व जिल्हा न्यायालयात वकिली केल्याचा अनुभव ०४) वकिली व्यवसायाचे बार असोसिएशनचे अनुभव असलेले प्रमाणपत्र ०५) विविध शासकीय कार्यालयाच्या पॅनलवर असल्याचा अनुभव. आत्तापर्यंतच्या कामाचा अनुभव / हाताळलेल्या प्रकरणांची यादी. -

Eligibility Criteria For Mhada Pune

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, आगरकर नगर, अलंकार टॉकोजच्या मागे, पुणे - ४११००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mhada.gov.in

How to Apply For Mhada Pune Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mhada.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ३०/०८/२२

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण [Maharashtra Housing And Area Development Authority, Nagpur] नागपूर येथे स्थापत्य अभियंता पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mhada Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्थापत्य अभियंता / Civil Engineer ०१) पदवी / पदव्युत्तर (स्थापत्य अभियांत्रिकी) ०२) बांधकाम Design आणि पर्यवेक्षक क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०३) न.प अथवा म.न.पा मध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य. ०४) ३ वर्ष नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रधानमंत्री आवास योजना कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०५) ३ वर्ष कुठल्याही शासकिय आवास योजनेचा अनुभव ०१

Eligibility Criteria For Mhada Nagpur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण, आमदार निवास जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर, महाराष्ट्र - ४४०००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mhada.gov.in

How to Apply For Mhada Nagpur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mhada.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १३/१०/२१

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण [Maharashtra Housing And Area Development Authority] मार्फत १२/१२/२०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये काही समस्या होऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या परीक्षेचं परीक्षा शुल्क पार्ट देण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात दिनांक: १३/१०/२१

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण [Maharashtra Housing And Area Development Authority] मध्ये विविध पदांच्या ५६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ २१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५६५ जागा

Mhada Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)/ Executive Engineer (Architecture) १३
उप अभियंता (स्थापत्य)/ Deputy Engineer (Architecture) १३
प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०२
सहायक अभियंता (स्थापत्य)/ Assistant Engineer (Architecture) ३०
सहायक विधी सल्लागार/ Assistant Legal Advisor ०२
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/ Junior Engineer (Architecture) ११९
कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक/ Junior Architect Assistant ०६
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक/ Architectural Engineering Assistant ४४
सहायक/ Assistant १८
१० वरिष्ठ लिपिक/ Senior Clerk ७३
११ कनिष्ठ लिपिक/ Junior Clerk २०७
१२ लघुटंकलेखक/ Shorthand Writer २०
१३ भूमापक/ Surveyor ११
१४ अनुरेखक/ Tracer

Eligibility Criteria For Mhada

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) ) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव.  १८ ते ४० वर्षे
०१) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव.  १८ ते ३८ वर्षे
०१) पदवीधर  ०२) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा  ०३) ०५ वर्षे अनुभव.  १९ ते ३८ वर्षे
स्थापत्य शाखेतील पदवी  किंवा समतुल्य.  १८ ते ३८ वर्षे
०१) कायद्याची पदव्युत्तर पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) ) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी ०२) COA नोंदणी आवश्यक.  १९ ते ३८ वर्षे
स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.  १८ ते ३८ वर्षे
०१) पदवीधर  ०२) प्रशासकीय कामाचा ०५ वर्षे अनुभव.  १९ ते ३८ वर्षे
आयटीआय मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य. १८ ते ३८ वर्षे
१० ०१) पदवीधर  ०२) प्रशासकीय कामाचा ०३ वर्षे अनुभव.  १९ ते ३८ वर्षे
११ ०१) पदवीधर  ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. १९ ते ३८ वर्षे
१२ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) लघुलेखन ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. १९ ते ३८ वर्षे
१३ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) ITI (भूमापक- Surveyor). १८ ते ३८ वर्षे
१४ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र). १८ ते ३८ वर्षे

सूचना - वयाची अट : १४ ऑक्टोबर २०२१ रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागास प्रवर्ग - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते २,०८,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

परीक्षा दिनांक : नोव्हेंबर २०२१ रोजी

Official Site : www.mhada.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.