[Maha MMB] महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई भरती २०२१

Updated On : 9 October, 2021 | MahaNMK.com

icon

Maha MMB Recruitment 2021

Maha MMB's full form is Maharashtra Maritime Board Mumbai, Maha MMB Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.mahammb.maharashtra.gov.in. This page includes information about the Maha MMB Bharti 2021, Maha MMB Recruitment 2021, Maha MMB 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०९/१०/२१

महाराष्ट्र सागरी मंडळ [Maharashtra Maritime Board, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ व २८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४८ जागा

Maha MMB Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
खलाशी/ Sailor ३१
ड्रेसर मास्टर/ऑपरेटर/ Dresser Master/Operator ०४
ड्रेसर इंजिनिअर/ Dresser Engineer ०३
मास्टर/सारंग/ Master/Sarang ०२
इंजिन चालक/ Engine Driver ०३
वगंणवार/ Vaganwar ०५

Eligibility Criteria For Maha MMB

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
इयत्ता ७ वी उत्तीर्ण आवश्यक तसेच एसएससी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य ३८ वर्षे
उमेदवाराकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक. कटर सक्शन ड्रेजर उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक. ५० वर्षे
उमेदवाराकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आवश्यक. कटर सक्शन ड्रेजर उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आवश्यक. ४५ वर्षे
इनलँड व्हेसल अॅक्ट १९१७ अंतर्गत फर्द क्लास किंवा सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक.  ५० वर्षे
I.V.Act १९१७ अंतर्गत फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य. ३८ वर्षे
इयत्ता ७ वी उत्तीर्ण आवश्यक तसेच एसएससी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य. तसेच पाहणी पथकाच्या कामावर वंगणाचा पूर्वानुभव असणान्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. ४० वर्षे

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते ४१,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. २ रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahammb.maharashtra.gov.in


 
Expired :

 

जाहिरात दिनांक: ०८/०७/२१

महाराष्ट्र सागरी मंडळ [Maharashtra Maritime Board, Mumbai] मुंबई येथे गट ब सहाय्यक जलविज्ञान सर्वेक्षणकर्ता पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

MAHA MMB Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
गट ब सहाय्यक जलविज्ञान सर्वेक्षणकर्ता/ Group B Assistant Hydrographic Surveyor ०१) सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष पदविका ०२) अनुभव. ०१

वयाची अट : २८ जुलै २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board, Indian Mercantile Chambers. 2nd Floor, Ramjibhaikamani Marg, Ballard Estate, Mumbai - 400001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahammb.maharashtra.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DGDE] संरक्षण संपदा संघटन भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२२
NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१