जिल्हा सेतु समिती [Jilha Setu Samiti] यवतमाळ येथे विविध पदांच्या २० जागा

Updated On : 2 September, 2020 | MahaNMK.com

icon

Jilha Setu Samiti Yavatmal Recruitments 2020: Jilha Setu Samiti Yavatmal has new 20 vacancies for the post of Center Administrator, Case Worker, Police Accessibility Officer, Para Legal Officer / Lawyer, Para Medical Staff, Counselor, IT Staff, Multipurpose Staff, Security Guard / Night Guard, Clerk cum Data Entry Operator. the Last Date To Apply Is August September 2020 and the official website is www.yavatmal.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

जिल्हा सेतु समिती [Jilha Setu Samiti Yavatmal] यवतमाळ येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
केंद्र प्रशासक/ Center Administrator ०१) एल.एल.बी. किंवा एम.एस.डब्लु ०२) कमीत कमी ५ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य (महिलांवरील अत्याचार क्षेत्रात) ०३) स्थानिक रहिवासी असावा. ०१
केस वर्कर/ Case Worker ०१) एल.एल.बी. किंवा एम.एस.डब्लु ०२) कमीत कमी ३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य (महिलांवरील अत्याचार क्षेत्रात) ०३) स्थानिक रहिवासी असावा. ०२
पोलीस सुलभता अधिकारी/ Police Accessibility Officer ०१) सेवेतील किंवा सेवानिवृत्त पोलिस उपनिरिक्षक या पदास समकक्ष महिला पोलिस अधिकारी ०२) कमीत कमी ५ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०३) स्थानिक रहिवासी असावा. ०१
पॅरा कायदेशीर अधिकारी/ वकील/ Para Legal Officer / Lawyer ०१) एल.एल.बी. / सामाजिक विज्ञान सह पॅरा कायदेशीर प्रशिक्षण असलेले ०२) कमीत कमी ३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०१
पॅरा वैद्यकीय कर्मचारी/ Para Medical Staff 

०१) पॅरामेडिक्स क्लिनिकल सायकोलॉजी मधील प्राध्यापक पदवी ०२) कमीत कमी ३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

०२
समुपदेशक/ Counselor ०१) एम.एस.डब्ल्यू. / क्लिनिकल सायकोलॉजी ०२) कमीत कमी ०३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०१
आयटी कर्मचारी/ IT Staff संगणक / आयटी आर आयटी टी डेटा व्यवस्थापन, प्रक्रिया मध्ये पदविका पदवीधर दस्तऐवजीकरण आणि वेब आधारित अहवाल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ई. कामाचा कमीत कमी ३ वर्षचा अनुभव असल्यास प्राधान्य ०१
बहुउद्देशीय कर्मचारी/ Multipurpose Staff ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) हेल्पर, शिपाई या पदावर ३ वर्ष काम केल्याचा अनुभव ०१
सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड/ Security Guard / Night Guard माजी सैनिक  ०४
क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Clerk cum Data Entry Operator ०१) एच.एस.सी.उत्तीर्ण ०२) MSCIT उत्तीर्ण ०२) मराठी टायपिंग ४० ०४ इंग्रजी टायपिंग ३०
कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
०६

वयाची अट : किमान १८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (सेतू विभाग).

Official Site : www.yavatmal.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१