icon

भारतीय वायुसेना [Indian Air Force] मध्ये एअरमन पदांच्या जागा

Updated On : 10 February, 2020 | MahaNMK.com



भारतीय वायुसेना [Indian Air Force] मध्ये एअरमन पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळावा दिनांक २४ फेब्रुवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एअरमन ग्रुप X - शैक्षणिक शिक्षक (Airman Group Y- Educational Instructor)

शैक्षणिक पात्रता : बीए (English ) /बी.एस्सी. (Physics/ Psychology/ Chemistry/ Mathematics/ IT/ Computer Science/ Statistics) / बीसीए सह किमान ५०% गुणांसह आणि बी.एड. एमए.

एअरमन ग्रुप Y - वैद्यकीय सहाय्यक (Airman Group Y- Medical Assistant)

शैक्षणिक पात्रता : किमान १२ वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा आणि फार्मसीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयाची अट - पदवीधर : जन्म १७ जानेवारी १९९६ ते ३० डिसेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.

पदव्यूत्तर पदवी : जन्म १७ जानेवारी १९९३ ते ३० डिसेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता : 

उंची १५२.५ सेमी 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते ४०,६००/- रुपये

नोकरी ठिकाण : कर्नाटक

मेळावा दिनांक : २४ फेब्रुवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता  

मेळाव्याचे ठिकाण : Manekshaw Parade Ground, 1 Cubbon Road, Bengaluru, Karnataka.

Official Site : www.indianairforce.nic.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०