[Indian Air Force] भारतीय हवाई दल भरती २०२१

Updated On : 24 July, 2021 | MahaNMK.com

icon

Indian Air Force Recruitment 2021

Indian Air Force has the following new vacancies and the official website is www.indianairforce.nic.in. This page includes information about the Indian Air Force Bharti 2021, Indian Air Force Recruitment 2021, Indian Air Force 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

जाहिरात दिनांक: २४/०७/२१

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये गट ‘सी’ सिव्हिलियन पदांच्या ८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्धी पासून ३० दिवसा पर्यंत पाठवावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८८ जागा

Indian Air Force Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
गट ‘सी’ सिव्हिलियन/ Group ‘C’ Civilian मान्यताप्राप्त विद्यापिठ/ बोर्डमधून १०/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष + टाइपिंग/आयटीआय/पदवीधर ८८

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianairforce.nic.in


Expired : 

 

जाहिरात दिनांक: २६/०५/२१

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये ऑफिसर पदांच्या ३३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३३४ जागा

AFCAT Recruitment Details:

ऑफिसर (Officers) : ३३४ जागा

कोर्सचे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा (AFCAT) ०२/२०२१ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री

एंट्री ब्रांच जागा
AFCAT एंट्री   फ्लाइंग (Flying) ९६
ग्राउंड ड्युटी - टेक्निकल (Ground Duty - Technical) १३७
ग्राउंड ड्युटी - नॉन टेक्निकल (Ground Duty - Non-Technical) ७३
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग (Flying) -
मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी (Meteorology) २८

Eligibility Criteria For AFCAT 

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  शुल्क
फ्लाइंग ५०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण/कोणत्याही शाखेतील पदवी / बीई / बी.टेक. २५०/- रुपये
ग्राउंड ड्युटी - टेक्निकल ६०% गुणांसह पदवीधर/ बीई / बी.टेक.
ग्राउंड ड्युटी - नॉन टेक्निकल ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /बी.कॉम. ५०% गुणांसह एमबीए / एमसीए / एमए / एमएससी.
फ्लाइंग NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र शुल्क नाही
मेट्रोलॉजी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

वयाची अट :

पदांचे नाव  वयाची अट
फ्लाइंग ब्रांच जन्म ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianairforce.nic.in


 

जाहिरात दिनांक: १८/०५/२१

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये गट ‘सी’ सिव्हिलियन पदांच्या २५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्धी पासून ३० दिवसा पर्यंत पाठवावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५७ जागा

Indian Air Force Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
गट ‘सी’ सिव्हिलियन/ Group ‘C’ Civilian मान्यताप्राप्त विद्यापिठ/ बोर्डमधून १०/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष + टाइपिंग/आयटीआय/पदवीधर २५७

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianairforce.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०३/०४/२१

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये गट ‘सी’ सिव्हिलियन पदांच्या १,५२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Indian Air Force Recruitment Details:

एकूण: १,५२४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
गट ‘सी’ सिव्हिलियन/ Group ‘C’ Civilian मान्यताप्राप्त विद्यापिठ/ बोर्डमधून १०/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष + टाइपिंग/आयटीआय/पदवीधर १,५२४

वयाची अट : ०३ मे २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.indianairforce.nic.in


 

जाहिरात दिनांक: १२/०२/२१

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये गट ‘सी’ सिव्हिलियन पदांच्या २५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २५५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
गट ‘सी’ सिव्हिलियन/ Group ‘C’ Civilian मान्यताप्राप्त विद्यापिठ/ बोर्डमधून १०/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष  २५५

वयाची अट : १३ मार्च २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.indianairforce.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१
NMK
ग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१
NMK
[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१