भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 8 January, 2021 | MahaNMK.com

icon

Indian Air Force 2021: Indian Air force has new vacancies for the post of Airman Group Trade, Airmen Group Y Trade, Airmen Group Y Trade. Last Date To Apply Is 7th February 2021 and the official website is www.indianairforce.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
एयरमन ग्रुप X ट्रेड (Airman Group Trade - Except Education Instructor Trade) किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी)  किंवा ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. -
एयरमन ग्रुप Y ट्रेड (Airmen Group Y Trade - Except Automobile Technician, IAF (P), IAF(S) and Musician Trades) किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा किमान ५०% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण. -
एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)/ Airmen Group Y Trade  किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी) -

वयाची अट : जन्म १६ जानेवारी २००१ ते २९ डिसेंबर २००४ दरम्यान.

शुल्क : २५०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक : १८ ते २२ एप्रिल २०२१ रोजी

Official Site : www.indianairforce.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१