[IMD] भारतीय हवामान विभाग भरती २०२२

Date : 14 September, 2022 | MahaNMK.com

icon

IMD Recruitments 2022

IMD's full form is India Meteorological Department, IMD Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.incois.gov.in. This page includes information about the IMD Bharti 2022, IMD Recruitment 2022, and IMD 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १४/०९/२२

भारतीय हवामान विभाग [India Meteorological Department] मध्ये विविध पदांच्या १६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: १६५ जागा

IMD Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प वैज्ञानिक-III / Project Scientist-III १५
प्रकल्प वैज्ञानिक-II / Project Scientist-II २२
प्रकल्प वैज्ञानिक-I / Project Scientist-I २६
संशोधन सहयोगी / Research Associate ३४
वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow (SRF) /Junior Research Fellow (JRF) ६८

Eligibility Criteria For IMD

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) ६०% गुणांसह एम.एस्सी / बी.ई./ बी.टेक (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)  ०२) ०७ वर्षे अनुभव ४५ वर्षांपर्यंत
०१) ६०% गुणांसह एम.एस्सी / बी.ई./ बी.टेक (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)  ०२) ०३ वर्षे अनुभव ४० वर्षांपर्यंत
६०% गुणांसह एम.एस्सी / बी.ई./ बी.टेक (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान/भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)  ३५ वर्षांपर्यंत
पीएच.डी. / एम.एस. किंवा समतुल्य ३५ वर्षांपर्यंत
०१) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) ०२) NET ०३) SRF- ०२ वर्षे अनुभव  २८ वर्षांपर्यंत

वयाची अट : ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.incois.gov.in

How to Apply For IMD Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.incois.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक : २८/०१/२१

भारतीय हवामान विभाग [India Meteorological Department] मध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ५४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ सायंटिस्ट ‘E’ (फोरकास्टिंग)/ Scientist ‘E’ (Forecasting) ०३
०२ सायंटिस्ट ‘E’ (इन्स्ट्रुमेंटेशन)/ Scientist ‘E’ (Instrumentation) ०३
०३ सायंटिस्ट ‘E’ (कॉम्पुटर/IT)/ Scientist ‘E’ (Computer/IT) ०२
०४ सायंटिस्ट ‘D’ (फोरकास्टिंग)/ Scientist ‘D’ (Forecasting) १४
०५ सायंटिस्ट ‘D’ (इन्स्ट्रुमेंटेशन)/ Scientist ‘D’ (Instrumentation) ०८
०६ सायंटिस्ट ‘D’ (कृषी हवामानशास्त्र)/ Scientist ‘D'(Agriculture Meteorology) ०४
०७ सायंटिस्ट ‘D’ (कॉम्पुटर/IT)/ Scientist ‘D’ (Computer/IT) ०३
०८ सायंटिस्ट ‘C’ (फोरकास्टिंग)/ Scientist ‘C’ (Forecasting) १४
०९ सायंटिस्ट ‘C’ (इन्स्ट्रुमेंटेशन)/ Scientist ‘C’ (Instrumentation) ०३

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र किंवा समुद्रशास्त्र किंवा भूभौतिकी विज्ञान (भूगर्भशास्त्र सह) किमान ६०% गुणांसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी.  ०२) ११ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
०२ ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / टेलीकम्युनिकेशन / मेकॅट्रॉनिक्स) ०२) ११ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
०३ ०१) ६०% गुणांसह कॉम्पुटर सायन्स /कॉम्पुटर ॲप्लिकेशन/आयटी पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT) ०२) ११ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
०४ ०१) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र किंवा समुद्रशास्त्र किंवा भूभौतिकी विज्ञान (भूगर्भशास्त्र सह) किमान ६०% गुणांसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी. ०२) ०७ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
०५ ०१) ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / टेलीकम्युनिकेशन / मेकॅट्रॉनिक्स)  ०२) ०७ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
०६ ०१) ६०% गुणांसह कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र पदव्युत्तर पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव  ५० वर्षापर्यंत
०७ ०१) ६०% गुणांसह कॉम्पुटर सायन्स /कॉम्पुटर ॲप्लिकेशन/IT  पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT)  ०२) ०७ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत
०८ ०१) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र किंवा समुद्रशास्त्र किंवा भूभौतिकी विज्ञान (भूगर्भशास्त्र सह) किमान ६०% गुणांसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी.  ०२) ०३ वर्षे अनुभव ४० वर्षापर्यंत
०९ ०१) ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / टेलीकम्युनिकेशन / मेकॅट्रॉनिक्स)  ०२) ०३ वर्षे अनुभव ४० वर्षापर्यंत

वयाची अट : १३ मार्च २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,१५,९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.incois.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.