इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [IBPS] मुंबई येथे विविध पदांच्या २९ जागा

Date : 11 June, 2020 | MahaNMK.com

icon

IBPS Recruitments 2020: Institute of Banking Personnel Selection (IBPS) has new 29 vacancies for the post of  Professor, Associate Professor, Faculty Research Associate, Research Associate, Research Associate-Technical, Hindi Officer, Analyst Programmer, IT Administrator, Programming Assistant. Last Date To Apply Is 30th June 2020 and the official website is www.ibps.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [Institute of Banking Personnel Selection, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव 

वयाची अट (०१ जून २०२० रोजी)

जागा
प्राध्यापक (Professor) ४७ ते ५५ वर्षे ०२
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ४२ ते ५० वर्षे ०२
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ३२ ते ४२ वर्षे ०४
प्राध्यापक संशोधन सहकारी (Faculty Research Associate) २७ ते ४० वर्षे ०५
संशोधन सहकारी (Research Associates) २१ ते ३० वर्षे ०५
संशोधन सहकारी - तांत्रिक (Research Associates - Technical) २१ ते ३० वर्षे ०१
हिंदी अधिकारी (Hindi Officer) २१ ते ३० वर्षे ०३
विश्लेषक प्रोग्रामर (Analyst Programmer - Windows) २१ ते ३५ वर्षे ०२
विश्लेषक प्रोग्रामर (Analyst Programmer - Linux) २१ ते ३५ वर्षे ०१
आयटी प्रशासक (IT Administrator) २१ ते ३३ वर्षे ०१
प्रोग्रामिंग सहाय्यक (Programming Assistant) २१ ते ३० वर्षे ०३

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी / मानसशास्त्र / शिक्षण / मानसशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी / एम.टेक / एम.ई. (इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम/इंस्ट्रुमेंटेशन /MCA/ कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी)/ हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी / बी.ई. / बी.टेक / एमसीए / बीएससी-आयटी, बीसीए, बीएससी-संगणक विज्ञान पदवी किंवा समतुल्य ०२) अनुभव आवश्यक. (शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

शुल्क : १०००/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २,३२,७५५/- रुपये 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.ibps.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.