icon

[IBPS] बँकिंग कार्मिक निवड संस्था परीक्षा निकाल

Updated On : 20 September, 2022 | MahaNMK.com


बँकिंग कार्मिक निवड संस्था [Institute Of Banking Personnel Selection] मार्फत ऑफिसस स्केल-I पूर्व परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व परीक्षा दिनांक : १४ ऑगस्ट २०२२ रोजी

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व परीक्षा निकाल : येथे क्लिक करा

ऑफिसर स्केल-I पूर्व परीक्षा दिनांक : २१ ऑगस्ट २०२२ रोजी

ऑफिसर स्केल-I निकाल : येथे क्लिक करा


 

बँकिंग कार्मिक निवड संस्था [Institute Of Banking Personnel Selection] मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XI) पूर्व परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

पूर्व परीक्षा दिनांक : डिसेंबर २०२१ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक :  जानेवारी/फेब्रुवारी २०२१ रोजी

पूर्व परीक्षा निकाल : येथे क्लिक करा

पूर्व परीक्षा गुणपत्रक : येथे क्लिक करा


बँकिंग कार्मिक निवड संस्था [Institute Of Banking Personnel Selection] मार्फत ११०००+ जागांसाठी मेगा भरती परीक्षा निकाल (CRP RRB X) उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व परीक्षा निकाल : येथे क्लिक करा

Important Links

More Information (Blog)

Click Here

Website Link

Click Here

टिप्पणी करा (Comment Below)