icon

बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०२२ - Mahresult

Updated On : 8 June, 2022 | MahaNMK.com


Mahresult.nic.in 2022 Results:- Maharashtra HSC Result for Science, Arts, Commerce will be available soon at www.mahresult.nic.in 2022 with the latest Update of the Date & Time. This page will be updated with the latest result links as it gets declared. Keep Visiting This Page For HSC Result 2022. 

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या बारावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.

HSC Result 2022 - 12th Result 2022 - Mahresult.nic.in

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख ०८ जून २०२२ आहे. बारावीचा निकाल ०८ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. कृपया चुकीच्या माहितीचा शिकार होऊ नका. या पेज ला बुकमार्क करून ठेवा आणि अधिकृत माहिती मिळावा.

बारावीचा निकाल लवकरच अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून आपण या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू किंवा डाऊनलोड करू शकता. कृपया या पेज ला बुकमार्क करून ठेवा म्हणजे बारावीचा निकाल सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत पोहोचेल. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा 

(सूचना : वरील लिंक्स ०८ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता Live केल्या जातील. लिंक्स पाहण्यासाठी कृपया या पेज ला रीलोड करत राहा.)

SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी 

आपल्या मोबाईल मधून असा मेसेज पाठवा. टाईप करा MHHSC<एक रिकामी जागा>SEAT NO आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.

इतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात  कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.


इतर महत्वाच्या लिंक्स :

  • www.mahresult.nic.in
  • www.result.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • hscresult.mkcl.org
  • www.mahahsscboard.in

Important Links

More Information (Blog)

Click Here

Website Link

Click Here

टिप्पणी करा (Comment Below)