DVET's full form is Directorate of Vocation Education & Training, DVET Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.dvet.gov.in. This page includes information about the DVET Bharti 2023, DVET Recruitment 2023, and DVET 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय [Directorate of Vocation Education & Training] मध्ये विविध पदांच्या 772 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 मार्च 2023 09 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
एकूण: 772 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | निदेशक / Instructor (Pre-Vocational Course) | 316 |
2 | कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार / Junior Supervisor & Junior Training Consultant | 02 |
3 | अधीक्षक / Superintendent | 13 |
4 | मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक / Mill Wright Maintenance Mechanic | 46 |
5 | वसतीगृह अधीक्षक / Hostel Superintendent | 30 |
6 | भांडारपाल / Storekeeper | 06 |
7 | सहायक भांडारपाल / Assistant Storekeeper | 89 |
8 | वरिष्ठ लिपिक / Senior Clerk | 270 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा आयटीआय 02) 02 वर्षे अनुभव | 18 ते 40 वर्षे |
2 | 01) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव | 18 ते 40 वर्षे |
3 | 01) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव | 18 ते 40 वर्षे |
4 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) 03) 05 वर्षे अनुभव | 18 ते 40 वर्षे |
5 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र 02) 01 वर्ष अनुभव | 23 ते 40 वर्षे |
6 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा 03) 03/04 वर्षे अनुभव | 19 ते 40 वर्षे |
7 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा 03) 03/04 वर्षे अनुभव | 19 ते 40 वर्षे |
8 | 01) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी 02) 03 वर्षे अनुभव | 19 ते 40 वर्षे |
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
सामायिक परीक्षा दिनांक : मार्च/एप्रिल 2023 रोजी
व्यावसायिक चाचणी दिनांक : एप्रिल/मे 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dvet.gov.in
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय [Directorate of Vocation Education & Training] मध्ये शिल्प निदेशक (गट-क) पदांच्या १४५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १४५७ जागा
पदांचे नाव : शिल्प निदेशक (गट-क) [Craft Instructor (Group C)] : १४५७ जागा
ट्रेड | विभाग | जागा |
फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर | मुंबई | ३१९ |
पुणे | २५५ | |
नाशिक | २२७ | |
औरंगाबाद | २५५ | |
अमरावती | ११९ | |
नागपूर | २८५ |
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय
वयाची अट : ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ८२५/- रुपये [मागासवर्गीय - ७५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
सामायिक परीक्षा दिनांक : सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२ रोजी
व्यावसायिक चाचणी दिनांक : नोव्हेंबर २०२२
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dvet.gov.in
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय [Directorate of Vocation Education & Training, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०३ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
०१ | उपसंचालक/ Deputy Director | ०१ |
०२ | तज्ज्ञ सल्लागार/ Specialist Consultant | ०१ |
०३ | सल्लागार/ Consultant (Manufacturing/ Service) | ०१ |
शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
०१ | ०१) सेवानिवृत्त उपसंचालक/ सहा.संचालक (तां)/जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी /प्राचार्य (वर्ग-१) ०२) कमीत कमी ७ वर्षाचा शिकाऊ उमेदवारी कायदा अंमलबजावणीचा अनुभव आवश्यक. |
०२ | ०१) सेवानिवृत्त प्राचार्य/ अधिव्याख्याता/निरीक्षक (तां) ०२) व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्प/ कौशल्य विकास प्रकल्प / तंत्र शिक्षण प्रकल्प शैक्षणिक प्रकल्प अंमलबजावणीचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये/ प्रादेशिक स्तरावर किंवा राज्य स्तरावर प्रकल्प अंमलबजावणीचा अनुभव असणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. |
०३ | ०१) सेवानिवृत्त प्राचार्य/ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार / Training cum Placement Officer ०२) कमीत कमी ५ वर्षाचा शिकाऊ उमेदवारी कायदा अंमलबजावणीचा अनुभव आवश्यक) |
वयाची अट : १८ फेब्रुवारी २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.dvet.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.