Central Silk Board has the following new vacancies and the official website is www.csb.gov.in. This page includes information about the Central Silk Board Bharti 2022, Central Silk Board Recruitment 2022, and Central Silk Board 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
केंद्रीय रेशीम मंडळ [Central Silk Board] मध्ये विविध पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १४२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सहाय्यक संचालक (अ व अ) / Assistant Director (A & A) | ०४ |
२ | संगणक अभियंता / Computer Programmer | ०१ |
३ | सहाय्यक अधीक्षक (प्रशासक) / Assistant Superintendent (Admin) | २५ |
४ | सहाय्यक अधीक्षक (टेक.) / Assistant Superintendent (Tech.) | ०५ |
५ | लघुलेखक (ग्रेड-I) / Stenographer (Grade-I) | ०४ |
६ | ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक / Library & Information Assistant | ०२ |
७ | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical) | ०५ |
८ | कनिष्ठ अनुवादक (हिंदी) / Junior Translator (Hindi) | ०४ |
९ | अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) / Upper Division Clerk (UDC) | ८५ |
१० | लघुलेखक (ग्रेड II) / Stenographer (Grade II) | ०४ |
११ | फील्ड असिस्टंट / Field Assistant | ०१ |
१२ | कूक / Cook | ०२ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | सीए /एमबीए / एम.कॉम /इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजमधून पात्र कंपनी सेक्रेटरी | ३५ वर्षां | प र्यंत
२ | द्वितीय श्रेणी कॉम्प्युटर सायन्स पदवी + इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसिंग (EDP) मध्ये ०२ वर्षे अनुभव किंवा विज्ञान/गणित/सांख्यिकी/वाणिज्य पदवी + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पीजी डिप्लोमा + (EDP) मध्ये ०२ वर्षे अनुभव | ३० वर्षां प र्यंत |
३ | ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव | ३० वर्षां | प र्यंत
४ | ५०% गुणांसह प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/कृषी/सेरीकल्चर पदवी किंवा समतुल्य | ३० वर्षां | प र्यंत
५ | ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव ०३) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @१२० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ७५ मिनिटे (इंग्रजी), ९५ मिनिटे (हिंदी). | ३० वर्षां | प र्यंत
६ | ०१) लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव | ३० वर्षां | प र्यंत
७ | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा | १८ ते २५ वर्षे |
८ | ०१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी. ०२) हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा /प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव | १८ ते २५ वर्षे |
९ | ०१) पदवीधर ०२) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. | १८ ते २५ वर्षे |
१० | ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव ०३) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी). | ३० वर्षांखालील |
११ | १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा सेरीकल्चर डिप्लोमा. | ३० वर्षांखालील |
१२ | ०१) कॅटरिंग डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव | २५ वर्षांखालील |
सूचना - वयाची अट : १६ जानेवारी २०२३ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | १०००/- रुपये |
२ ते १२ | ७५०/- रुपये |
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.csb.gov.in
सेंट्रल सिल्क बोर्ड [Central Silk Board] मध्ये विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ६० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | प्रशिक्षक/ Trainer | ३० |
२ | प्रशिक्षण सहाय्यक/ Training Assistant | ३० |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०८ वर्षे अनुभव ०२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ०७ वर्षे अनुभव ०३) आयटीआय सह ०५ वर्षे अनुभव ०३) अभियांत्रिकी डिप्लोमा / विज्ञान मध्ये पदवीधर सह ०३ वर्षे अनुभव ०४) ०३) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह ०१ वर्षे अनुभव |
२ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०५ वर्षे अनुभव ०२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ०३ वर्षे अनुभव ०३) आयटीआय सह ०१ वर्षे अनुभव |
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : वाराणसी (उत्तर प्रदेश)
E-Mail ID : [email protected] / [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.csb.gov.in
सेंट्रल सिल्क बोर्ड [Central Silk Board] मध्ये सायंटिस्ट बी पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सायंटिस्ट बी/ Scientist B | मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी किंवा वस्त्र तंत्रज्ञानातील तंत्रज्ञान पदवी | १५ |
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत.
शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.csb.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.