भारतीय हवाई दल [AFCAT] मध्ये विविध पदांच्या २३५ जागा [मुदतवाढ]

Updated On : 28 December, 2020 | MahaNMK.com

icon

AFCAT 2020: Indian Air force has new 235+6 vacancies for the post of Commissioned Officer. Last Date To Apply Is 30h December 2020 11th January 2021 and the official website is www.indianairforce.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये ऑफिसर पदांच्या २३५+६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०२० ११ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कोर्सचे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा ०१/२०२१/NCC Special Entry.

कमीशंड ऑफिसर (Commissioned Officer) : २३५+६ जागा

AFCAT एंट्री (AFCAT Entry)

फ्लाइंग (Flying) : ६९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण/कोणत्याही शाखेतील पदवी / बीई / बी.टेक.

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९८ ते ०१ जानेवारी २००८ दरम्यान.

ग्राउंड ड्युटी - टेक्निकल (Ground Duty - Technical) : ९६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवीधर/ बीई / बी.टेक.

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान.

ग्राउंड ड्युटी - नॉन टेक्निकल (Ground Duty - Non-Technical) : ५९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /बी.कॉम. ५०% गुणांसह एमबीए / एमसीए / एमए / एमएससी.

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान.

शुल्क : २५०/- रुपये

NCC स्पेशल एंट्री (NCC Special Entry) : -

  • फ्लाइंग (Flying)

शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र

उर्वरित पदांकरिता शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.indianairforce.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GAD Goa] सामान्य प्रशासकीय विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१