विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे सरकारी वकील आणि अभियोक्ता पदांच्या जागा

Date : 5 January, 2021 | MahaNMK.com

icon

Vidhi Niyay Vibhag Mumbai Recruitments 2020: Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai have new vacancies for the post of Govt Lawyer and Government Prosecutor. The Last Date To Apply Is 19th February 2021. The official website is www.lj.maharashtra.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

विधी व न्याय विभाग [Law and Judiciary Department] मंत्रालय मुंबई येथे सरकारी वकील आणि अभियोक्ता पदांच्या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सरकारी वकील आणि अभियोक्ता (Govt Lawyer and Government Prosecutor)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर असावा त्याने बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी.

वयाची अट : १९ फेब्रुवारी २०२१ रोजी ५८ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विधी व न्याय विभाग, नोंदणी शाखा दालन क्र. ३४५, तिसरा माळा, विस्तारित इमारत मंत्रालय मुंबई - ४०००३२.

Official Site : www.lj.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.