[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२१

Updated On : 24 July, 2021 | MahaNMK.com

icon

Mahavitaran Recruitment 2021

Mahavitaran's full form is Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.mahadiscom.in. This page includes information about the Mahavitaran Bharti 2021, Mahavitaran Recruitment 2021, Mahavitaran 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

महावितरण भरती २०२१ : खालील लिंक्स वर क्लिक करून आपण सध्या नवीन निघालेल्या जाहिराती पाहू शकता. 


जाहिरात दिनांक: २४/०७/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] चंद्रपुर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जुलै २०२१ २९ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

एकूण: ३० जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३० जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ३०

वयाची अट : ०६ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : चंद्रपुर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : चंद्रपुर जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


Expired :

 

जाहिरात दिनांक: १३/०७/२१

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Osmanabad] उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९८ जागा

Mahavitaran Osmanabad Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ९८ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ३९
तारतंत्री (वायरमन)/ Wireman ३९
कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए)/ Computer Operator (COPA) २०

Eligibility Criteria For Mahavitaran Osmanabad

शैक्षणिक पात्रता: आयटीआय (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA) आणि एनसीव्हीटी पास.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड. सं व सु मंडळ उस्मानाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

सूचना : उस्मानाबाद जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक: १०/०७/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये कायदेशीर सल्लागार पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

MahaDiscom Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कायदेशीर सल्लागार/ Legal Advisor ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव ०३

वयाची अट : ३० जुलै २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : ७०८/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ९२,३८०/- रुपये ते २,०४,७८५/- रुपये.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, कल्याण आणि नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Limited, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai- 400051.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in


 

जाहिरात दिनांक: ०३/०७/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३४ जागा

Mahatransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३४ जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ ITI (Electrician) इयत्ता १० वी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ०२ वर्षाचा आय.ती.आय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक उपलोड करणे आवश्यक आहे. ३४

वयाची अट : ०५ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : धुळे, नंदुरबार व जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, १३२ के व्ही उपकेंद्र, वसाहत, मालेगाव रोड, धुळे ता. जि. धुळे - ४२४३११.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक: २९/०६/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] रत्नागिरी येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २७ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २७ जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २७

वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : रत्नागिरी जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक: १८/०६/२१

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३८ जागा

Mahapareshan Jalgaon Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३८ जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ ITI Electrician इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा २ वर्षाचा आयटीआय इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. ३८

वयाची अट : २५ जून २०२१ रोजी १४ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसू विभाग, एम. सेक्टर, प्लॉट नंबर ३२, भारत पेट्रोलियम जवळ, १३२ के.व्ही. उपकेंद्र नवीन जळगाव, ता. जि. जळगाव - ४२५००३.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : जळगाव जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक: १४/०६/२१

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२१ जागा

Mahavitaran Nanded Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १२१ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ६०
तारतंत्री (वायरमन)/ Wireman ६१

Eligibility Criteria For Mahavitaran Nanded

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : २२ जून २०२१ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क :  शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

सूचना : नांदेड जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक: ०९/०६/२१

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३५ जागा

Mahavitaran Jalgaon Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १३५ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ८१
तारतंत्री (वायरमन)/ Wireman ४०
संगणक चालक/ Computer Operator १४

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा २ वर्षाचा आय.टी.आय इलेक्ट्रिशियन / वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक (२०१७-१८, २०१८-१९, २०१९-२०) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी ५५% गुण आवश्यक

वयाची अट : २५ जून २०२१ रोजी १४ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

विद्यावेतन (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव - ४२५००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

सूचना : जळगाव जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक : २०/०५/२१

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] नंदुरबार येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२१ रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४८ जागा

Mahavitaran Nandurbar Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ४८ जागा

पदांचे नाव  जागा
तारतंत्री (वायरमन)/ Wireman २२
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician २३
कोपा/ COPA ०३

Eligibility Criteria For Mahavitaran Nandurbar

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०२) आय.टी.आय. वायरमन/इलेक्ट्रिशियन/कोपा कोर्स उत्तीर्ण.

वयाची अट : १० जून २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

विद्यावेतन (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय.

Official Site : www.mahadiscom.in

सूचना : नंदुरबार जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


 

जाहिरात दिनांक : ०९/०४/२१

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३७ जागा

पदांचे नाव  जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician १५
तारतंत्री (वायरमन)/ Wireman १५
कोपा/ COPA ०७

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री/कोपा/माहिती तंत्रज्ञान या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : ०८ एप्रिल २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

विद्यावेतन (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

सूचना : भंडारा जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१
NMK
ग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१
NMK
[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१