श्री. वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर भरती २०२२

Date : 23 August, 2022 | MahaNMK.com

icon

Veershaiv Bank Kolhapur Recruitment 2022

Shree Veerashaiva Co-op Bank Ltd. Kolhapur has the following new vacancies and the official website is www.veershaivbank.co.in. This page includes information about the Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022, Veershaiv Bank Kolhapur Recruitment 2022, and Veershaiv Bank Kolhapur 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २३/०८/२२

श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर [Shree Veerashaiva Co-op Bank Ltd. Kolhapur] येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०६ जागा

Veershaiv Bank Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
चिफ कम्प्लायन्स ऑफिसर (मुख्य अनुपालन अधिकारी ०१
चिफरिस्क ऑफिसर (मुख्य जोखीम अधिकारी) ०१
सनदी लेखापाल (Chatered Accountant) ०२
आय.टी. विभाग प्रमुख (माहिती तंत्रज्ञान IT सहाय्यक सरव्यवस्थापक / उपसरव्यवस्थापक) ०१
इन्व्हेसमेंट / ट्रेझरी विभाग प्रमुख (व्यवस्थापक कोषागार व गुंतवणूक) ०१

Eligibility Criteria For Veershaiv Bank Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
उमेदवार हा सनदी लेखापाल किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधारक व सहकारी बँकेतील १५ वषपिकी किमान ५ वर्षांचा अनुभव लेखापरीक्षण क्ति आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधीत असावा. त्यात रिझर्व बँकेच्या फिट अॅन्ड प्रॉपर निकषांची पुर्तता करणाऱ्या बँकींग उदयोगातील मुख्य कार्यालयातील नियामक आणि सर्वोच्य प्राधिकरणांना स्वतंत्र अनुपालन कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे ४५ वर्षे वरील
उमेदवार हा सनदी लेखापाल किंवा प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेट कोर्स/चार्टड फायनान्सीअल अॅनालिसेस/ कॉस्ट अॅन्ड मॅनेजमेंट अकौर्टीगधा मान्यता प्राप्त संस्थेची पदवी धारण केलेला असावा तसेच बँकींग/ फायनान्सीअल सेक्टर मधील कमीत कमी ५ वर्षाचा चिफरिस्क ऑफिसर पदाचा अनुभव व रिझर्व्ह बँकेच्या निकषाची पुर्तता करणे आवश्यक. उमेदवार सनदी लेखापाल (CA) /सनदी लेखापाल पुर्व परिक्षा उत्तीर्ण/सी.एस./आय.सी.डब्ल्यु.ए/ एम.बी.ए. फायनान्स पदवी/पदवीकाधारक असावा. बँकींग/ऑडीट /केंडीट/ गुंतवणुक कामकाजाचा बँकेतील अनुभवींना प्राधान्य. ४५ वर्षे वरील
उमेदवार सनदी लेखापाल (CA)/सनदी लेखापाल पुर्व परिक्षा उत्तीर्ण/सी.एस./आय.सी.डब्ल्यु.ए/ एम.बी.ए. फायनान्स पदवी/पदवीकाधारक असावा. बँकींग/ऑडीट /केंडीट/गुंतवणुक कामकाजाचा बँकेतील अनुभवींना प्राधान्य. २५ ते ४५ वर्षे
कोणत्याही शाखेचा पदवीधर व स्तर दोन वरील बँकेच्या मुख्यालयाकडील माहीती तंत्रज्ञान विभागातील डेटा सेंटर / डिझास्टर रिकव्हरी साईट, हार्डवेअर नेटवकींग व आय. टी. सेटअप, हिजीटल, डिजीटल बँकींग व्यवस्थापन कामकाजाचा ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. अनुभवी व संगणक क्षेत्रातील पदवी/ पदवीकाधारकास प्राधान्य, ३५ ते ५० वर्षे
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक व JAIB/ CAIIB असावा. बँकेतील गुंतवणूक/कोषागार कामकाजाचा वरिष्ठ अधिकारी पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव व गुंतवणूक/कोषागार पदाबाबत विशेष पदवी / पदवीकाधारकास प्राधान्य ३५ ते ४५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर, ५१७, अ-१, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर - ४१६००१.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.veershaivbank.co.in

How to Apply For Veershaiv Bank Kolhapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.veershaivbank.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.