संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ६७ जागा

Updated On : 30 October, 2019 | MahaNMK.com

icon

संघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ६७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


कंपनी प्रोसिक्यूटर (Company Prosecutor) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थापासून कायद्याची पदवी.

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

प्रोसिक्यूटर (Prosecutor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था कडून कोणत्याही शाखेत पदवीधर तसेच कायद्यात बॅचलर डिग्री. ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer - Toxicology) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून मास्टर पदवी रसायनशास्त्र / बायोकेमिस्ट्री / फार्माकोलॉजी / फार्मसी / फॉरेन्सिक सायन्सची पदवी अ विज्ञान पदवी विषयात रसायनशास्त्र विषय म्हणून एक आहे किंवा समकक्ष *

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

संचालक (Director - Staff Training / Productivity) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल / केमिकल/ प्रोडक्शन / इंडस्ट्रियल  इंजिनिअरिंग पदवी  ०२) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत

विशेषज्ञ ग्रेड - III (Specialist Grade III - Dermatology) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ एम.डी./ एम. एस. ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

विशेषज्ञ ग्रेड - III (Specialist Grade III) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ एम.डी./ एम. एस. ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

विशेषज्ञ ग्रेड - III (Specialist Grade III - Ophthalmology) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ एम.डी./ एम. एस. ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत

विशेषज्ञ ग्रेड - III (Specialist Grade III - Orthopaedics) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ एम.डी./ एम. एस. ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

विशेषज्ञ ग्रेड - III (Specialist Grade III - Paediatrics) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ एम.डी./ एम. एस. ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

विशेषज्ञ ग्रेड - III (Specialist Grade III - Psychiatrics) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विशिष्टतेत पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा./ एम.डी./ एम. एस. ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५/- रुपये [SC/ST/PH/महिला - शुल्क नाही] 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.upsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[Goa Police] गोवा पोलिस भरती २०२१
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१
NMK
[DRDO SAG] संरक्षण संशोधन व विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२१